10th Result Fix Date Here 2023 Maharashtra दहावी निकाल फिक्स तारीख

तर नेमका आपले शासनाने दहावीच्या निकालाबाबतीत काय घेतलेले आहेत आणि केव्हा जाहीर होणार आहे दहावीचा निकाल आणि तसेच नुकताच बारावीचा निकाल हा लागलेला आहे. तर मित्रांनो गुरुवारी 25 मे रोजी ठीक दोन वाजता बारावी बोर्डाचा निकाल लागलेला आहे सर्वांना आतुरता लागून राहिलेली आहे आता दहावीच्या निकालाची एसएससी रिझल्ट 2023 तर सूत्रांच्या अनुसार दहावीचा निकाल अतिशय दाट शक्यता आहे जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये लागण्याची दाट शक्यता ही वर्तवली जात आहे . मित्रांनो ऍक्युरेट डेट आली तेव्हा आम्ही तुम्हाला इन्फॉर्म करणारच आहोत तरी तुम्ही आमच्या सोबत कनेक्ट राहा म्हणजे तुम्हाला निकालासंबंधीच्या अपडेट लवकरच प्राप्त होतील.

दहावीचा निकाल तुम्ही खालील लिंक वर क्लिक करून बघू शकता दहावीचा निकाल बघण्यासाठी तुम्हाला खाली लिंक दिलेली आहे.

SSC Result link 2023 = https://mahresult.nic.in/

Leave a Comment