12वी पास साठी तब्बल 1086 रिक्त पदांसाठी भरती होणार इथे करा अर्ज ही आहे अर्जाची शेवटची तारीख Apply Now Today !!


IGI Aviation Bharti 2023:

As many as 1086 vacancies will be recruited for 12th Pass Apply Here Application Last Date Apply Now Today !!

ग्राहक सेवा प्रतिनिधी पदांची भरती होणार आहे.

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो तुमच्यासाठी आजची सर्वात मोठी अपडेट आम्ही घेऊन आलो आहोत.IGI एव्हिएशन सर्व्हिसेसमध्ये 12वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी तब्बल 1086 रिक्त पदांची घोषणा करण्यात आली आहे. आणि पात्रतेची उमेदवारांकडून अर्जाची मागणी करण्यात आलेली आहे तरी या संधीचे सोने करा आणि आम्ही दिलेल्या माहितीनुसार अर्ज करा. अर्ज 22 जुन 2023 पर्यंत स्वीकारण्यात येणार आहे या तारखेनंतर स्वीकारण्यात येणार नाही.IGI Aviation Services द्वारे भर्ती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता फक्त 12वी उत्तीर्ण आहे. 12वी किंवा त्यावरील उत्तीर्ण इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी या लेखामध्ये दिलेली सर्व माहिती तसेच जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

या भरतीच्या शैक्षणिक पात्रतेविषयी सांगायचे म्हणल्यास उमेदवाराचे शिक्षण बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. आणि तसेच या भरतीमध्ये निवड झाल्यास उमेदवाराला 25000 ते 35000 हजार रुपये पर्यंतचा पगार दरमहा देण्यात येईल. आणि या भरतीचा प्रकार सांगायचा झाल्यास ही भरती सरकारी नोकरीमध्ये येते.

Telegram group मध्ये जॉईन व्हा

🟡अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

या भरतीमुळे तुम्हाला भारतातील कोणत्याही ठिकाणी नोकरी करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे मित्र-मैत्रिणींनो ही संधी सोडू नका या संधीचे सोने करा आणि आम्ही दिलेली या भरतीची पीडीएफ जाहिरात वाचा तसेच अर्जाची लिंक ही खाली दिलेली आहे तुम्ही त्यावरून अर्ज करू शकता.भरती विभाग IGI एव्हिएशन सर्व्हिसेस(IGI Aviation Services PVT LTD) आणि भरती श्रेणी हे केंद्र सरकार आहे .

🟡भरतीची जाहिरात बघण्यासाठी येथे क्लिक करा💚व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा = येथे क्लिक करा👈
🟡अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा💙टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा = येथे क्लिक करा 👈

12th pass job 2023

IGI Aviation Recruitment 2023 FAQs

Telegram group मध्ये जॉईन व्हा

🤔ही भरती एकूण किती पदांसाठी होणार आहे?

उत्तर:1086

🤔भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय असणार आहे?

उत्तर:शैक्षणिक पात्रता : 12वी उत्तीर्ण (12th Pass)

🤔या भरतीमध्ये निवड झाल्यानंतर मासिक वेतन किती मिळणार आहे?

उत्तर:मासिक वेतन : 25,000 ते 35,000 रूपयेमासिक वेतन मिळणार आहे.

🤔या भरतीचा प्रकार कोणता आहे?

उत्तर:भरती प्रकार : सरकारी (निमसरकारी)

🤔या भरतीसाठी अर्ज कोणत्या पद्धतीने करायचा आहे?

उत्तर:अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑनलाईन (Online) अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

🤔या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी वय किती वर्ष असणे आवश्यक आहे?

उत्तर:वयोमर्यादा : 18 ते 30 वय असणे आवश्यक आहे.

🤔या भरतीसाठी निवड कशी करण्यात येणार आहे?

उत्तर:निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा (WrittenExam)

🤔या भरतीमध्ये निवड झाल्यास नोकरीची ठिकाण कोणते असणार आहे?

उत्तर:नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत. (All India)

🤔या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?

उत्तर: 21 जून 2023 ही अर्ज स्विकारण्याची अंतिमदिनांक आहे.

💥दहावी बारावीच्या निकलासंदर्भात महत्वाची बातमी निकालाच्या तारखा झाल्या फिक्स 10th 12th result fix dates 2023

💥अंगणवाडी भरती महाराष्ट्र फक्त १०वी बारावी पास मुलींसाठी सुवर्णसंधी असा करा तुमचा अर्ज Anganwadi Bharti 2023



Leave a Comment