ZP भरती बघा काय घेतला शासनाने निर्णय 2023 Zilla Parishad Recruitment

ZP भरती बघा काय घेतला शासनाने निर्णय 2023 Zilla Parishad Recruitment

आता पर्यंत ची महत्वाची बातमी समोर येत आहे . महत्वाचं म्हणजे जिल्हा परिषद द्वारे ही भरती करण्यात येणार आहे . तर मित्रांनो गट ‘क’ या वर्गाची भरती घेण्याचा राज्य सरकारने निर्णय केलेला आहे. ऐंशी टक्के इतक्या जास्त प्रमाणात जागा भरल्या जाणार आहेत. तर मित्रांनो 75 हजार जागांची नोकर भरती करण्यात येणार आहे सर्वांनी तयार राहावे ही भरती सविस्तरपणे जिल्हा परिषद द्वारे घेण्यात येणार आहे . भरपुर पदांची भरती होनार असल्याच दिसुन येत आहे बऱ्याच जागा रिकाम्या झालेल्या आहेत. आणि तसेच ड गट तसेच क गट या यासाठी ही भरती करण्यात येणार आहे.

मित्रांनो चक्क पंचाहत्तर हजार जागांची भरती करण्यात येणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे शासकीय कर्मचाऱ्यांच्या तब्बल दोन लाख ४४ हजार ४०५जागा रिकाम्या आहेत चारशे पाच इतक्या जागा या रिकाम्या आहेत १००% पदे भरण्याकरीता मान्यता देण्यात आलेली आहे. किती नोकर भरती होनार हे जाणून घेन्यासाठी सर्व उत्सुक झाले आहेत लवरकच सर्व विभात किती आणि कश्या पद्धतीने जागा निघणार आहेत सरकारने जाहिर केल्यावर कळेल.

ZP Bharti 2023 : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त संपूर्ण वर्षभरात म्हणजे ऑगस्ट 2023 पर्यंत जिल्हा परिषदेमध्ये 75 हजार पदे भरण्याबाबतचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला होता यासंबंधीत ग्रामविकास विभागाचे शासन निर्णय सुद्धा पारित करण्यात आले होते.

ZP भरती शासन निर्णय पहा क्लिक करा

महाराष्ट्र भारती 2023 / जिल्हा परिषद महाराष्ट्र भरती 2023 / जिल्हा परिषद महाराष्ट्र भरती 2023 / जिल्हा परिषद महाराष्ट्र ग्राम विकास विभाग भरती 2023 अंतर्गत. उमेदवारांची पात्रता, लेखी व तोंडी अभ्यासक्रम आणि गुण वितरण ग्राम विकास विभागाअंतर्गत भरती येथे अपडेट केली जाते .

💚व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा = येथे क्लिक करा👈

💙टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा = येथे क्लिक करा 👈

तर सविस्तर सांगायचं म्हणजे सरळसेवेच्या कोट्यामधील रिकाम्या असलेल्या या अतिशय जास्त प्रमाणामध्ये नोकर पदांच्या जागांसाठी 80 % एव्हढ्या रिकाम्या,रिक्त ईतके पदे हे भरन्याकरीता सवलत,मुभा ही सर्वांकरीता देण्यात ही येत आहेत. आणि तसेच आपल्या राज्यामधे शासकीय आणि कर्मचारी यांची सर्वांची दोन लाख चौरेचाळीस हजार चारशे पाच इतक्या मोठया संख्येमध्ये जागा या रिकाम्या झालेल्या आहेत. अंदाज लावल्यास सविस्तर संपुर्ण एकूण पदाच्या संख्येच्या 23% जागा या रिकाम्या आहे. आणि तसेच ७५ हजार नोकर या भरतीसाठी हा निर्णय आपल्या राज्य सरकारद्वारे घेण्यात आलेला आहे. म्हणूनच त्यामुळेच कोणत्या-कोणत्या विभागामधे किती पदांची नोकर भरती ही होणार आहे.याची आतुरता सर्वांना लागली आहे .MPSC requirement 2023

👀👀👇

💥CRPF Bharti 2023👈

Telegram group मध्ये जॉईन व्हा

💥 लगेच करा अर्ज 100% मिळणार नोकरी CRPF police zp Bharti 👈

zp भरती 2023 FAQs 👇

१.zp भरती 2023 दिनांक कोणती आहे?

-ऑगस्ट 2023 पर्यंत जिल्हा परिषदेमध्ये 75 हजार पदे भरण्याबाबतचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला.

२.zp भरती 2023 salary पगार किती असतो?

-Zila Parishad Recruitment Salary: Rs.75000/-p.m. Apply Now

Telegram group मध्ये जॉईन व्हा

३.zp Bharti 2023 age Limit किती असावी आहे?

– (Zilla Parishad … —>Age Limit: Open Category 18 to 38 Years & Reserve Category 18 – 43 …

४.zp Bharti 2023 किती जागा या रिकाम्या आहेत?

-23% जागा या रिकाम्या आहे.

५.zp Bharti 2023 किती जागा या रिकाम्या आहेत?

-७५ हजार जागा रिकाम्या आहेत.

Leave a Comment