Air Force School Pune recruitment 2023:वायुसेना शाळा चंदन नगर (पुणे) अंतर्गत क्लर्कची पदे भरली जाणार!
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो, आजची महत्त्वाची बातमी म्हणजेच वायुसेना शाळा चंदन नगर (पुणे) अंतर्गत मुख्य लिपिक या पदांच्या जागा भरल्या जाणार आहे. आणि या जागा भरण्यासाठी अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या पदासाठी इच्छुक असणाऱ्या सर्व उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे.Air Force School Pune bharti
💁♀️अर्ज पद्धत:
या पदभरतीसाठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा असून 15 ऑगस्ट 2023 पर्यंत भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. सर्व उमेदवारांनी लक्ष द्यायचे आहे की 15 ऑगस्ट 2023 नंतर केलेले अर्ज विचारात घेतले जात नाही.त्यामुळे विहित मुदतीच्या आत अर्ज करणे आवश्यक आहे
💁♀️Force School Pune Bharti 2023 educational details←_←
💁♀️पात्रता:
उमेदवारांना मुख्य लिपिक या पदासाठी पात्र होण्यासाठी खालील आवश्यकता पूर्ण करणे आवश्यक आहे.
NPF मध्ये दोन वर्षे कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे. आणि उमेदवार वैयक्तिकदृष्ट्या फीट असणे आवश्यक आहे. आणि तसेच किमान एक वर्षाचा व्यवस्थापकीय स्वरूपाचा कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
या पदभरती विषयीची संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक्सचा संदर्भ घ्या.
PDF जाहिरात – Air Force School Pune Recruitment अधिकृत वेबसाईट – www.afscn.in