CRPF Constebal Requirement 2023

सीआरपीएफ पोलिस दलामधे एकूण 212 जागा या रिकाम्या झालेल्या आहेत CRPF नोकरी करू इच्छिणारे सर्व भारतातील उमेदवार अर्ज करू शकतात . खरतर इच्छुक आणि पात्र उमेदवारा करीता ही अतिशय महत्त्वाची आणि उत्तम संधी आहे .तर ज्यांना अर्ज करायचा आहे .ते सर्व भारतातील उमेदवार CRPF च्या अधिकृत संकेतस्थळ, वेबसाईट वर जाऊन थेट अर्ज करू शकता आणि अर्ज भरू शकता . ही भरती नेमकी कशी होणार आहे. तर ही भरती गृह मंत्रालयाद्वारे (MHA) घेतली जाईल सविस्तर म्हणजे त्यांनी तयार केलेल्या सर्व भरती नियम/तसेच सर्व योजनेनुसार ही भरती केली जाईल.
आपल्या केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) यांच्या द्वारे गट “B” आणि “C”म्हणजेच पदांचे नावे खालील प्रमाणे आहे.
1.अ-मंत्रालय, |
2. राजपत्रित, |
3.एकत्रित सिग्नल कर्मचार्यांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केलेली आहे. |
💥 Police Bharti 2023 पोलिस कॉन्स्टेबल भरती प्रक्रिया सुरू झाली 👈
तर मित्रांनो गृह मंत्रालयाने (MHA) तयार केलेल्या परिपुर्ण आणि सविस्तर भरती नियम/योजनेच्या आनुसार ही भरती केली जाईल. पात्र उपनिरीक्षक आणि तसेच खालील प्रमाणे नावे.
•(रेडिओ ऑपरेटर/क्रिप्टो/क्रिप्टोतांत्रिक/सिव्हिल) आणि |
• ASI (तांत्रिक/ड्राफ्ट्समन) |
या सर्व पदासाठी CRPF च्या अधिकृत वेबसाईटवरून 01/05/2023 ते 21/05/2023 पर्यंत अर्ज हा तुम्ही सर्व करू शकतात मित्रांनो ही तुमच्या करीता खास संधी आहे ही संधी चुकवू नका. |
CRPF मध्ये गट “B” आणि “C” अ-मंत्रालयीय, अराजपत्रित, एकत्रित सिग्नल कर्मचार्यांच्या पदासाठी उपलब्ध रिक्त पदांची एकूण संख्या 212 आहे. सामान्य, EWS आणि OBC प्रवर्गातील पुरुष उमेदवारांसाठी अर्ज शुल्क रु. उपनिरीक्षक (गट-‘ब’) साठी 200/- आणि रु. 100/- सहाय्यक. उपनिरीक्षक (गट-‘क’).
SC/ST, माजी सैनिक आणि सर्व श्रेणीतील महिला उमेदवारांना फी भरण्यापासून सूट देण्यात आली आहे. तर या भरतीसाठी माजी सैनिक आणि महीलांना फी द्यावी लागणार नाही तुम्हीं सविस्तपणे मुफ्त अर्ज करू शकता.तर या सुवर्णसंधीचा तुम्ही पुरेपूर पने लाभ घेऊ शकता.

👉सरकारी नोकऱ्या JOBS HERE 👈 क्लिक
CRPF Bharti 2023
CRPF हेड कॉन्स्टेबल 2023 च्या सर्व सविस्तर माहिती साठी संपूर्ण माहिती व्यवस्थित पने वाचा म्हणजेकी तुम्हाला कोणतीही शंका राहणार नाही आणि तुम्ही अर्ज करू शकाल! फी भरणे 21/05/2023 (23:55 तास) पर्यंत केले जाऊ शकते.
भरती प्रक्रियेत खालील टप्पे असतात: लेखी परीक्षा (संगणक आधारित चाचणी), शारीरिक मानक चाचणी (PST)/ शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET)/ कागदपत्रांची पडताळणी आणि वैद्यकीय चाचणी हे सर्व स्टेप बाय स्टेप पने भरतीसाठी असतात.
लेखी परीक्षा प्रत्येक पदासाठी स्वतंत्रपणे घेतली जाईल आणि तसेच कॉम्प्युटर द्वारे त्यावर-आधारित परीक्षेसाठी प्रवेशपत्र हे सर्वांना तात्पुरते 13/06/2023 रोजी त्यांच्या तर्फे प्रसिद्ध केले जाईल. CRPF परीक्षेचे वेळापत्रक कॉम्प्युटर बेस-आधारित चाचणी( Exam) 24/06/2023 ते 25/06/2023 पर्यंत आहे हे सर्वांनी नोंद असूद्या.Central Reserve Police Force .
हेही वाचा.👀👇
💥IGI एव्हिएशन भरती 2023 : 35 हजार पगार ग्राहक सेवा प्रतिनिधी 1086 जागा.
💥MahaBhumi Recuriment 2023 प्रतीक्षा संपली!! सुवर्णसंधी महाभुमी भरती.
💥DOT Requirement Maharashtra 2023 सुवर्णसंधी दूरसंचार विभाग पुणे मधे भरती सुरू लगेच अर्ज करा .
- CRPF भरती FAQs 2023
1.CRPF भरती 2023 जागा?
-212
2.CRPF भरती 2023 अर्ज करण्याची अंतिम दिनांक?
-01/05/2023 ते 21/05/2023
3.CRPF भरती 2023 परिक्षा कशी होनार आहे?
कॉम्प्युटर द्वारे
4.CRPF भरती 2023 कोणकोणत्या चांचण्या घेतल्या जाणार आहेत .
-(संगणक आधारित चाचणी) (कॉम्प्युटर बेस ), शारीरिक मानक चाचणी (PST)/ शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET)/ कागदपत्रांची पडताळणी आणि वैद्यकीय चाचणी (मेडिकल चेकअप)
5.CRPF भरती 2023 परिक्षा दिनांक कोणती आहे ?
-24/06/2023 ते 25/06/2023 पर्यंत आहे.
6.CRPF भरती 2023 कशी आणि कोणत्या पद्धतीने होणार आहे?
-गृह मंत्रालयाने (MHA) तयार केलेल्या परिपुर्ण आणि सविस्तर भरती नियम/योजनेच्या आनुसार ही भरती केली जाईल.
7.CRPF भरती 2023 Exam फी दिनांक?
-21/05/2023 (23:55 तास) पर्यंत केले जाऊ शकते.
8.CRPF भरती 2023 पगार (salary)?
-पे स्केल लेवल-3 (21,700 – 69,100 रुपये
9.CRPF भरती 2023 वय ( age limit) किती असावे?
-न्यूनतम आयु 18 वर्ष और अधिकतम आयु 26 वर्ष तक असणार आहे.
10.CRPF भरती 2023 (full Form) फुल फॉर्म?
-Central Reserve Police Force