Arogya Vibhag Jalna Bharti 2023

नमस्कार, मित्र आणि मैत्रिणींनो सार्वजनिक आरोग्य विभाग जालना अंतर्गत एकूण 20 रिक्त जागा भरण्यासाठी पदभरती होणार असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांना मुलाखतस्थळी उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.वैद्यकीय अधिकारी या पदाच्या जागा भरण्यासाठी ही भरती होणार आहे. मुलाखतीचा पत्ता या लेखात दिलेला आहे.चला तर बघुयात या पदभरतीविषयीची संपूर्ण माहिती.
वैद्यकीय अधिकारी या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवाराचे वय हे 58 वर्ष असणे गरजेचे आहे. पदभरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवाराला जालना या ठिकाणी नियुक्त करण्यात येणार आहे. उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे. 12 ऑक्टोबर 2023 रोजी मा. जिल्हाधिकारी कार्यालय, जालना या ठिकाणी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे लागणार आहे.MBBS झालेले उमेदवार या भरतीसाठी पात्र आहेत.
अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळ व PDF
जाहिरात तपासा.
