Bal Vikas Prakalp Nashik Bharti 2023:बाल विकास प्रकल्प अधिकारी, नाशिक अंतर्गत होणार पदभरती!अंगणवाडी मदतनीसच्या 34 जागा रिक्त!12वी पास मुलींनो लगेच करा अर्ज!

Bal Vikas Prakalp Nashik Bharti 2023

Bal Vikas Prakalp Nashik Bharti 2023:बाल विकास प्रकल्प अधिकारी, नाशिक अंतर्गत होणार पदभरती!अंगणवाडी मदतनीसच्या 34 जागा रिक्त!12वी पास मुलींनो लगेच करा अर्ज!
नमस्कार, मित्रांनो मी मैत्रिणींनो आजची महत्त्वाच्या अपडेट म्हणजेच बाल विकास प्रकल्प अधिकारी, नाशिक अंतर्गत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया होणार आहे.जर तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी उत्सुक असाल तर तुम्हाला भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज, आम्ही दिलेल्या पत्त्यावर पाठवायचा आहे. अर्ज हा दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवावा. या पदभरतीसाठी 28 जुलै 2023 पर्यंत अर्ज करता येणार आहे. त्यामुळे 28 जुलै 2023 पूर्वी अर्ज करा. चला तर बघुयात या भरती विषयीची संपूर्ण माहिती.
Bal Vikas Prakalp Nashik Bharti 2023: या भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. आणि अधिसूचनेनुसार 34 पदांसाठी ही भरती होणार आहे आणि या 34 रिक्त जागा अंगणवाडी मदतनीस या पदाच्या आहेत. जर तुम्ही बारावी उत्तीर्ण असाल(राज्य शिक्षण मंडळ अथवा त्यास समकक्ष) तर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी पात्र आहात.
या पदभरतीमध्ये तुमची निवड झाल्यास तुम्हाला नाशिक येथे काम करण्याची संधी मिळणार आहे. या पदभरतीसाठी अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन असून अर्ज पाठविण्याचा पत्ता खाली दिलेला आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : C/o जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला व बाल विकास दालन क्र.005, नवीन जिल्हा परिषद इमारत, कोळगाव, तळमजला, ता. पालघर जिल्हा पालघर.
वयाची अट : 18 ते 35 वर्षे ,या पदभरतीसाठी जर विधवा महिला अर्ज करणार असेल तर विधवा महिलांसाठी पाच वर्षे वयामध्ये सूट देण्यात आलेली आहे.
या पदभरतीसाठी तुम्हाला कुठलीही परीक्षा फी देण्याची आवश्यकता नाही.
तुम्हाला या पद्धती विषयी अजून माहिती घ्यायची असेल तर खाली आम्ही अधिकृत संकेत स्थळाची आणि जाहिरातीची लिंक दिलेली आहे त्यावरून तुम्ही अधिक माहिती मिळू शकता.

अधिकृत संकेतस्थळ : www.nashik.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Leave a Comment