भाभा अनुसंधान केंद्र राबवणार मोठी पदभरती (Bhabha Atomic Research Centre – BARC) 12वी पास,4373 जागा!! लगेचच करा अर्ज!!

BARC Bharti 2023

भाभा अनुसंधान केंद्र राबवणार मोठी पदभरती (Bhabha Atomic Research Centre – BARC) 12वी पास,4373 जागा!! लगेचच करा अर्ज!!

Barc requirement 2023 : नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो १२ वी पास उमेदवारांसाठी सर्वात मोठी अपडेट आहे. भाभा अनुसंधान केंद्रांतर्गत 4 हजार 373 जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे तरी इच्छुक आणि भरतीसाठी पात्र उमेदवारांनी अर्ज करायला अजिबात विसरू नयेत अर्ज कसा करावा तसेच शैक्षणिक पात्रता काय आहे रिक्त जागा कोणकोणती पदे रिक्त झालेली आहेत या सर्व माहिती खाली दिलेली आहे. या भरतीच्या अधिसूचनेनुसार अर्ज मागविण्यात येत आहे.

भाभा अनुसंधान केंद्र (Bhabha Atomic Research Centre – BARC) भारत सरकारच्या अणु अनुसंधान विभागाच्या अधीन असलेली एक संस्था आहे.Barc requirement 2023

Barc requirement 2023 FAQs 👇

🤔भाभा अनुसंधान केंद्र अंतर्गत होणाऱ्या भरतीसाठी अर्ज सुरू होण्याची तारीख कोणती?

उत्तर : बाबा अनुसंधान केंद्र अंतर्गत होणाऱ्या भरतीसाठी 24 एप्रिल 2023 पासून अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे.

Telegram group मध्ये जॉईन व्हा

🤔भाभा अनुसंधान केंद्र अंतर्गत होणाऱ्या भरतीसाठी अंतिम अर्ज करण्याची तारीख कोणती?

उत्तर: भाभा अनुसंधान केंद्र अंतर्गत होणाऱ्या भरतीची शेवटची तारीख 22 मे 2023 आहे.

🤔भाभा अनुसंधान केंद्र अंतर्गत होणारी भरतीमध्ये एकूण किती पदे रिक्त आहेत?

उत्तर: भाभा अनुसंधान केंद्रांतर्गत होणाऱ्या भरती मध्ये 4हजार 374 पदे रिक्त आहेत.

🤔भाभा अनुसंधान केंद्रांतर्गत होणाऱ्या भरतीमध्ये कोण कोणती पदे भरली जाणार आहे?

उत्तर : स्टायपेंडरी ट्रेनी, विविध विभागांमध्ये टेक्निकल ऑफिसर, सायंटिफिक असिस्टेंट (फूड टेक्नोलॉजी / होम सायन्स / न्यूट्रीशन) आणि टेक्निशियन (बॉयलर अटेंडेंट) ही सर्व पदे भरली जाणार आहेत. ही सर्व पदे रिक्त आहेत.

🤔अर्ज कसा करायचा?

उत्तर : खर्च प्रक्रिया तुम्ही ऑनलाईन पद्धतीने करू शकता अर्ज करण्यासाठी भाभा अनुसंधान केंद्राच्या अधिकृत वेबसाईट वर जा व अर्ज करा.

Telegram group मध्ये जॉईन व्हा

या भरतीची संपूर्ण माहिती बघण्यासाठी भाभा अनुसंधान केंद्राच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

अधिकृत साईट – barc.gov.in

जाहिरात पाहण्यासाठी – येथे क्लिक करा.

👩‍🎓नोकरी विषयी आणि शैक्षणिक✍️ , योजना, 🌾शेतकरी सरकारी योजना या सर्व updates🔰 करीता आमच्या वेबसाईटला फॉलो 👈करा आणि तसेच बुकमार्क सुद्धा करा⚫ आमच्या 🔵टेलिग्राम आणि 🟢व्हॉट्सॲप ग्रुपला 🔗 जॉईन करा म्हणजे कोणतीही सरकारी नोकरी👩‍🎓, योजना, शेतकरी🌱 योजना सर्व updates🤳 तुम्हाला सर्वात पहिले तुमच्या पर्यंत पोहचेल.👈

🟢व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा = येथे क्लिक करा👈

🔵टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा = येथे क्लिक करा 👈

या भरतीसाठी आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रता पुढील प्रमाणे आहे?
या भरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवाराने बारावी मध्ये 60 पेक्षा अधिक टक्क्यांनी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. आणि तसेच जर तुम्ही इतर पदांसाठी अर्ज करू इच्छिता तर संबंधित ट्रेड मधील सर्टिफिकेट उमेदवाराकडे असणे अनिवार्य आहे . आणि तसेच शैक्षणिक पात्रते विषयी तुम्हाला आणखीही माहिती जाणून घ्यायची असेल तर भरतीची जाहिरात वाचा.Barc requirement 2023

Leave a Comment