BMC Bharti 2023:बृहन्मुंबई महानगरपालिकेने पुन्हा केली नवीन पदभरतीची घोषणा! सर्व क्षेत्रातील पदवीधर लवकरात लवकर करा अर्ज! Apply Now

Brihan Mumbai Mahanagarpalika (Municipal Corporation of Greater Mumbai)

BMC Bharti 2023:बृहन्मुंबई महानगरपालिकेने पुन्हा केली नवीन पदभरतीची घोषणा! सर्व क्षेत्रातील पदवीधर लवकरात लवकर करा अर्ज! Apply Now

नमस्कार, मित्र-मैत्रिणींनो आजची सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजेच बृहन्मुंबई महानगरपालिके अंतर्गत 12 रिक्त जागा भरण्यासाठी पदभरती होणार आहे. या पद्धतीसाठीची जाहिरात अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.आणि भरतीसाठी पात्र असलेले उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.13 सप्टेंबर 2023 पर्यंत उमेदवारांना अर्ज करावे लागणार आहे.Brihan Mumbai Mahanagarpalika (Municipal Corporation of Greater Mumbai)

MCGM Bharti Notification:कंत्राटी तत्वावरील पदांची नावे त्यानुसार रिक्त जागा शैक्षणिक पात्रता आणि तसेच वयोमर्यादा

1.वैद्यकीय संक्रमण सल्लागार 1 जागा
(Transfusion Medicine Consultant):

📚शैक्षणिक पात्रता=एमडी / डीएनबी (ट्रान्सफ्युजन मेडिसीन)
किंवा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन इम्युनो हेमॅटोलोजी आणि –
ब्लड ट्रान्स्फ्युजन किंवा एमसीआय मान्यताप्राप्त समकक्ष पदवी आणि 5 वर्षाचा अनुभव

Telegram group मध्ये जॉईन व्हा

💁‍♀️वयोमर्यादा वर्ष:कमाल 50 वर्ष
💸पगार:2,16,000
💵परीक्षा फी :580/- रुपये + 18% GST

2.कनिष्ठ बालरोग रक्तदोष कर्करोग तज्ञ (Junior Consultant in Pediatric Hematology Oncology) Pediatric Intensivist (Full Time) 1 जागा

📚शैक्षणिक पात्रता=एमडी / डीएनबी (पेडियाट्रिक्स) किंवा एमसीआय मान्यताप्राप्त समकक्ष पदवी आणि फेलोशिप इन पेडियाट्रिक हेमेटोलॉजी ऑन्कोलॉजी

💁‍♀️वयोमर्यादा वर्ष:कमाल 50 वर्ष
💸पगार:96,500/-
💵परीक्षा फी :580/- रुपये + 18% GST

Telegram group मध्ये जॉईन व्हा

3.अति दक्षता बालरोग तज्ञ (पूर्णवेळ) (कनिष्ठ सल्लागार)
Pediatric intensivist (full time)1 जागा

📚शैक्षणिक पात्रता=एमडी / डीएनबी (पेडियाट्रिक्स) किंवा एमसीआय मान्यताप्राप्त समकक्ष पदवी आणि फेलोशिप इन पेडियाट्रिक इन्टेन्सीव के अर

💁‍♀️वयोमर्यादा वर्ष:कमाल 50 वर्ष
💸पगार:96,600/-
💵परीक्षा फी :580/- रुपये + 18% GST

4.मानद बाल हृदयरोग तज्ञ (Visiting Pediatric Cardiologist)1 जागा

📚शैक्षणिक पात्रता= डीएम/डीएनबी (कार्डिओलॉजी) किंवा एमसीआय मान्यताप्राप्त समकक्ष पदवी किंवा
एमडी/डीएनबी (पेडियाट्रिक) आणि फेलोशिप इन पेडियाट्रिक कार्डियोलॉजी

💁‍♀️वयोमर्यादा वर्ष:कमाल 50 वर्ष
💸पगार:20,000/-
💵परीक्षा फी :580/- रुपये + 18% GST

5.मानद बालरोग शल्यक्रिया तज्ञ (Visiting Consultant Pediatric Surgeon) 1 जागा

📚शैक्षणिक पात्रता=M.Ch पेडियाट्रिक सर्जरी किंवा एमसी आय मान्यताप्राप्त समकक्ष पदवी आणि बीएनबी डियाट्रिक सर्जरी विच फेलोशिप इन पेडियाट्रिक सर्जरी

💁‍♀️वयोमर्यादा वर्ष:कमाल 50 वर्ष
💸पगार:20,000
💵परीक्षा फी :580/- रुपये + 18% GST

6.मानद भुल तज्ञ (Visiting Anesthesiologist)1 जागा

📚शैक्षणिक पात्रता=एमडी / डीएनबी (एनस्थिशियोलॉजी)
किंवा एमसीआय मान्यताप्राप्त समकक्ष पदवी

💁‍♀️वयोमर्यादा वर्ष:कमाल 50 वर्ष
💸पगार:20,000
💵परीक्षा फी :580/- रुपये + 18% GST

BMC Bharti 2023: Brihanmumbai Municipal Corporation again announces new recruitment! Graduates from all fields apply ASAP! Apply Now

7.मानद बीएमटी फिजिशीयन(Visiting BMT Physician)1 जागा

📚शैक्षणिक पात्रता=डीएम (हेमॅटोलॉजी) किंवा एमसीआय मान्यताप्राप्त समकक्ष पदवी आणि फेलोशिप इन बीएमटी आणि बीएमटी मधील 2 वर्षाचा अनुभव किंवा एमडी / डीएनबी (पेडियाट्रीक) किंवा एमसीआय मान्यताप्राप्त समकक्ष पदवी
आणि फेलोशिप इन पेडियाट्रिक हेमेटोलॉजी ऑन्कोलॉजी किंवा फेलोशीप इन बोन मॅरो ट्रान्सप्लान्ट मधील 2 वर्षाचा अनुभव

💁‍♀️वयोमर्यादा वर्ष:कमाल 50 वर्ष
💸पगार:20,000
💵परीक्षा फी :580/- रुपये + 18% GST

8.श्रवणतज्ञ (अर्ध वेळ)Audiologist (Part Time )1 जागा

📚शैक्षणिक पात्रता=मान्यताप्राप्त विद्यापीठातून BSALP (बॅचलर ऑफ ऑडिओलॉजी अँड स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजी)

💁‍♀️वयोमर्यादा वर्ष: कमाल 38 वर्ष
💸पगार:20,000/
💵परीक्षा फी :580/- रुपये + 18% GST

💚व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा = येथे क्लिक करा👈

9.मुख्य परिचारीका / परिचारीका समन्वयक (Head Nurse / Nurse Coordinator )1 जागा

📚शैक्षणिक पात्रता=मनपा किंवा शासकीय रुग्णालयातील निवृत्त मेट्रन किंवा सिस्टर इनचार्ज पदधारक या पदावरील 5 वर्षांचा अनुभव किंवा इतर शासकीय रुग्णालये वगळता इतर ठिकाणची मेट्रन / सिस्टर इनचार्ज या पदावरील 10 वर्षांचा अनुभव
(टिप- मुख्य परिचारीका / परिचारीका समन्वयक या पदासाठी अर्ज करणाऱ्या सेवा निवृत्त मनपा/ शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन हे ठोक वेतन वजा पेंशन असे असेल)

💁‍♀️वयोमर्यादा वर्ष:मनपा / शासकीय रुग्णालय सेवेतून निवृत्त – कमाल 62 वर्ष 2. इतर अशासकीय रुग्णालयामधील सेवेतून निवृत्त धारकांकरीता – कमाल 50 वर्ष
💸पगार:63,000/
💵परीक्षा फी :580/- रुपये + 18% GST

💙टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा = येथे क्लिक करा 👈

10.समुपदेशक(Counsellor)1 जागा
📚शैक्षणिक पात्रता= एमए इन सायकोलॉजी/कोन्सेलिंग
किंवा पीजी डिग्री डिप्लोमा इन कौन्सेलिंग

💁‍♀️वयोमर्यादा वर्ष:कमाल 38 वर्ष
💸पगार:35,000/-
💵परीक्षा फी :291/- रुपये + 18% GST

11.परिचारीका (Staff Nurse)1 जागा

📚शैक्षणिक पात्रता=B.Sc. नर्सिंग किंवा म.न.पा. नियममावली नुसार, बारावीनंतर जीएनएम नर्सिंग कोर्स सह नर्सिंग कौन्सिलकडे नोंदणी अनिवार्य

💁‍♀️वयोमर्यादा वर्ष:कमाल 38 वर्ष
💸पगार:30,000/-
💵परीक्षा फी :291/- रुपये + 18% GST

12.प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Lab Technician)1 जागा

📚शैक्षणिक पात्रता=उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापिठाची विज्ञान शाखेतील (Degree in B.Sc) पदवी धारण करणारा
असावा आणि मान्यताप्राप्त विद्यापीठाची महाराष्ट्र राज्य बोर्ड आफॅ टेक्निकल एज्युकेशन ची डी.एम.एल.टी. पदविका डिप्लोमा इन मेडिकल लॅबरोटरी टेक्नोलॉजी पदविका उत्तीर्ण झालेला असावा (B.Sc + DMLT)
किंवा
उमेदवार 12 वी नंतर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ यांचेडील निम वैद्यकीय तंत्रज्ञान या शाखेतील लॅबोरेटरी मेडिसीन या विषयातील बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नोलॉजी इन लॅबोरेटरी मेडिसीन पदवी धारण करणारा असावा.

💁‍♀️वयोमर्यादा वर्ष:कमाल 38 वर्ष
💸पगार:20,000
💵परीक्षा फी :291/- रुपये + 18% GST

अर्ज पाठविण्याचा पत्ता : मनपा- कॉम्प्रिहेन्सिव थॅलेसिमीया केअर, बालरोग रक्तदोष कर्करोग आणि बोन मॅरो ट्रान्सप्लान्टेशन केंद्र, पहिला मजला, कनाकिया एक्सॉटिका समोर, सीसीआय कंपाऊंड, बोरिवली (पू.) मुंबई – 400066

💁🏻‍♀️नोकरी ठिकाण: मुंबई (महाराष्ट्र)
💁🏻‍♀️अर्जाची पद्धत: ऑफलाईन
💁🏻‍♀️शेवटची तारीख : 13 सप्टेंबर 2023

💁🏻‍♀️mcgm.gov.in
💁🏻‍♀️https //portal.mcgm.gov.in- online


👩‍🎓नोकरी विषयी आणि शैक्षणिक✍️ , योजना, 🌾शेतकरी सरकारी योजना या सर्व updates🔰 करीता आमच्या वेबसाईटला फॉलो 👈करा आणि तसेच बुकमार्क सुद्धा करा⚫ आमच्या 💙टेलिग्राम आणि 🪀💚व्हॉट्सॲप ग्रुपला 🔗 जॉईन करा❤️ म्हणजे कोणतीही सरकारी नोकरी👩‍🎓, योजना, शेतकरी🌱 योजना सर्व updates🤳 तुम्हाला सर्वात पहिले तुमच्या पर्यंत पोहचेल.👈♠️

💚व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा = येथे क्लिक करा👈

💙टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा = येथे क्लिक करा 👈


Leave a Comment