
BMC Recuriement 2023
तर मित्रांनो मुंबई महानगरपालिकेतर्फे एक नवीन भरती निघाली आहे. जर तुम्हाला अर्ज हा करायचा असल्यास तुम्ही अर्ज करू शकता यासाठी तुम्हाला सर्व माहिती असणे गरजेचे आहे जसे की शैक्षणिक पात्रता आजच्या अंतिम दिनांक अर्जाची सुरुवातीची दिनांक तर आपले सरकार केलेली आहे तर तुम्ही अर्ज करू शकता तर मित्रांनो तुम्हाला अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे तुम्ही सर्व माहिती बघू शकता खालीप्रमाणे आहे.
तर तुम्हाला येत्या बावीस मे पर्यंत अर्ज हा करायचा आहे आणि तसेच अर्जाची शेवटची दिनांक आहे तुम्हाला अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. तर तुमची शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे दिलेली आहे तुम्ही शैक्षणिक पात्रता असेल तर तुम्हीं ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.
ते पदांची संख्या आणि अर्ज सुरू होण्याची दिनांक शेवटचे दिनांक नोकरीचे ठिकाण पदांची नावे पेमेंट आणि तसेच अर्जाचा पत्ता अर्ज फी अर्ज करण्याचा वेळ दिनांक शैक्षणिक पात्रता अर्ज करण्याची लिंक अधिकृत साईट सर्व माहिती तुम्हाला खाली ल प्रमाणे दिलेली आहे.
👇🏻👇🏻👇👇👇👇👇
⚫10th 12th fix result date 2023 ईथे करा तुमचा निकाल डाऊनलोड
पदांची संख्या – 28 पदे
अर्ज करण्यासाठी शेवटची दिनांक- 22 मे
नोकरी करण्याचे ठिकाण- लोकमान्य टिळक महानगरपालिका रुग्णालय
नोकरी करण्यासाठी पदांची नावे- भौतिकपचारतज्ञ तसेच प्रयोगशाळातंत्रज्ञ आणि औषध निर्माता.
[ Physiotherapists, Laboratory Technicians and Pharmaceutical Manufacturers.]
पगार (payment) -अठरा हजार ते पंचवीस हजार
( Eighteen thousand to twenty five thousand)
अर्जाचा पत्ता -लोकमान्य टिळक महानगरपालिका रुग्णालय मुंबई.
अर्ज फी – 344 rs.
अर्ज करण्याचा वेळ दिनांक – 17 ते 22 मे पर्यंत राहील.
• शैक्षणिक पात्रता education qualification.
१.भौतिकपचारतज्ञ (Physiotherapist)- बीएससी (पिटी), बॅचलर ऑफ फिजिओथेरपी .
२. प्रयोगशाळा तंत्र (Laboratory Techniques)-बीएससी डिग्री/डिप्लोमा इन डीएमएलटी.
३.औषध निर्माता-बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन लॅबोरेटरी मेडिसिन.
महत्त्वाचं म्हणजे तुमची शैक्षणिक पात्रता असेल तर तेंव्हाच तुम्हीं हा अर्ज करू शकता मुंबई महानगरपालिकेतर्फे ही भरती होणार आहे . लोकमान्य टिळक महानगरपालिका रुग्णालय या रुग्णालयात तुम्हाला नोकरीची संधी मिळणार आहे .
सविस्तर माहिती तसेच अर्ज करण्यासाठी पुढील लिंक- www.portal.mcgm.gov.in तर या अधिकृत वेबसाईटवर तुम्हाला सर्व माहिती मिळून जाईल तर ज्यांना ज्यांना अर्ज करायचा आहे. आणि जे काही उमेदवार पात्र आहे. त्यांनी कृपया सर्व माहिती बघून घ्यावी आणि नंतरच आपला अर्ज हा व्यवस्थित रित्या करावा.
खालील लिंक वर तुम्ही अर्ज करू शकता तुम्हाला अर्जाची लिंक दिलेली आहे.
🔵आमच्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा- येथे क्लिक करा
🟢आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा- येथे क्लिक करा
🔰 वनरक्षक भरती 2023 इथे करा अर्ज
💥FAQs BMC Bharti 2023
१.BMC भरती अर्ज दिनांक?
उत्तर – 17 ते 22 मे पर्यंत राहील.
२.BMC भरती पदांची संख्या किती आहे?
उत्तर – 28 पदे
३.BMC भरती पगार किती असणार आहे?
उत्तर -अठरा हजार ते पंचवीस हजार