CID Recruitment 2023 महाराष्ट्र सिआयडी भरती विवीध जागा रिक्त इच्छुक उमेदवार लगेच करा अर्ज

Maharashtra CID Recruitment 2023

CID Recruitment 2023 महाराष्ट्र सिआयडी भरती विवीध जागा रिक्त इच्छुक उमेदवार लगेच करा अर्ज

नमस्कार , मंडळी तुमच्यासाठी अतीशय आनंदाची बातमी आहे . खास म्हणजे महाराष्ट्र राज्य मधील अपर पोलीस महासंचालक, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य या कार्यालयाच्या  आस्थापनेवर विशेष पोलीस  महानिरीक्षक  यामधील रिकामे असलेल्या जागा लवकरात लवकर भरायचे आहे. सर्व माहिती तुम्हाला खालील प्रमाणे दिलेली आहे जसे की तुम्हाला अर्ज हा कसा करायचा आहे आणि तसेच पीडीएफ जाहिरात या भरतीनंतर पात्र असलेल्या अटी व शर्ती पूर्ण करत असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आहेत. भरती विविध रिक्त जागा सुवर्णसंधी लगेच करा अर्ज सविस्तर पहा खालील प्रमाणे मित्रांनो विवीध पदांवर भरती होणार असून विवीध रिक्त असलेल्या जागा भरण्यात येणार आहे .


जागांची संख्या , PDF जाहिरात खाली दिली आहे.

🛑विभाग -अपर पोलीस महासंचालक, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग [Maharashtra Cid dipartment]

शैक्षणीक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार गरजेची आहे. (खाली दिलेली pdf जाहिरात पहा)👇

Telegram group मध्ये जॉईन व्हा

नोकरी ठिकाण – महाराष्ट्र

अर्ज पद्धत –  भरती ऑफलाईन पद्धतीने होणार आहे.

पगार – 35,000 ते 30,000 (पदानुसार पगार वेगवेगळा देण्यात येणार आहे.)

अर्ज करण्याची दिनांक – 14 ऑगस्ट पासुन सुरु आहे.

Telegram group मध्ये जॉईन व्हा

शेवटची दिनांक – 28 ऑगस्ट 6:15

•वयमर्यादा – 62 वर्षांपेक्षा जास्त नसावे.

शैक्षणीक पात्रता- जहिरात सविस्तर वाचावी

निवड – लेखी चाचणी 75 मार्कची असणार आहे.

🛑PDF जाहिरात – येथे क्लिक करा

🛑अर्ज – येथे क्लिक करा

💚व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा = येथे क्लिक करा👈

💙टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा = येथे क्लिक करा 👈

www.mahacid.gov.in अधिकृत संकेतस्थळ सीआयडी भरती ही महाराष्ट्र द्वारे राबवली जाणार आहे तर तुम्हाला व्यवस्थित रित्या अर्ज करताना ईमेल ऍड्रेस मोबाईल नंबर आणि तुमचे नाव व्यवस्थित टाकायचा आहे. माहिती चुकीची दिल्यास अर्ज स्वीकारल्या जाणार नाही हे सर्वांनी लक्ष ठेवायचे आहे.
उमेदवाराने www. mahacid.gov.in राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेला विहीत नमुन्यातील अर्ज परिपूर्णरित्या भरून लिफाफ्यावर उजव्या बाजूला ठळक अक्षरात “कंत्राटी विधी संबंगाच्या पदांसाठी अर्ज” असे नमूद करून दिनांक २२/८/२०२३ पर्यन्त कार्यालयीन वेळेत (सकाळी ०९.४५ ते सायंकाळी ०६.१५ वा) अपर पोलीस महासंचालक, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे विद्यापीठ चौक, पाषाण रोड, मॉर्डन लॉ कॉलेज शेजारी चव्हाणनगर, पुणे- ४११००८ या पत्यावर पोहचतील या बेताने पाठवावेत.

Leave a Comment