कोल इंडिया लिमिटेड कंपनीत काम करण्याची सुवर्णसंधी; तब्बल 1764 जागा लवकरच भरायच्या आहे! Coal India limited Bharti 2023

Coal India limited Bharti 2023

कोल इंडिया लिमिटेड कंपनीत काम करण्याची सुवर्णसंधी; तब्बल 1764 जागा लवकरच भरायच्या आहे! Coal India limited Bharti 2023

नमस्कार, मित्र-मैत्रिणींनो आजची सर्वात महत्त्वाची ताजी अपडेट म्हणजेच कोल इंडिया लिमिटेड मध्ये विविध पदांच्या 1764 जागा भरण्यासाठी पदभरती होणार आहे.आणि या पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना अर्ज करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.
या भरतीसाठी अर्ज कोल इंडिया लिमिटेडच्या अधिकृत संकेतस्थळावर करायचा आहे.चला तर या पदभरती विषयीची संपूर्ण माहिती बघुयात…

💁‍♀️पदानुसार रिक्त जागा खालीलप्रमाणे आहे:

🔸इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल – 477 जागा
🔸इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलेकम्युनिकेशन – 12 जागा
🔸इनव्हायरमेंट – 32 जागा
🔸इक्सकव्हेशन – 341 जागा
🔸वित्त – 25 जागा
🔸हिंदी – 4 जागा
🔸विधी – 22 जागा
🔸मार्केटिंग आणि सेल्स – 89 जागा
🔸मटेरियल मॅनेजमेंट – 125 जागा
🔸पर्सनल – 114 जागा
🔸पब्लिक रिलेशन्स – 3 जागा
🔸सचिव – 32 जागा
🔸सुरक्षा – 83 जागा
🔸सिस्टम – 72 जागा
🔸सिव्हिल – 331 जागा
🔸कंपनी सेक्रेटरी – 02 जागा

या एकूण 1764 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

Telegram group मध्ये जॉईन व्हा

Coal India limited Bharti 2023

शैक्षणिक पात्रता:

🔸इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल – संबंधित क्षेत्रामध्ये पदवी / डिप्लोमा इतर शैक्षणिक अर्हता
🔸इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलेकम्युनिकेशन – संबंधित क्षेत्रामध्ये पदवी / डिप्लोमा इतर शैक्षणिक अर्हता
🔸इनव्हायरमेंट – संबंधित क्षेत्रामध्ये पदवी / डिप्लोमा इतर शैक्षणिक अर्हता
🔸इक्सकव्हेशन – संबंधित क्षेत्रामध्ये पदवी / डिप्लोमा इतर शैक्षणिक अर्हता
🔸वित्त – संबंधित क्षेत्रामध्ये पदवी / डिप्लोमा इतर शैक्षणिक अर्हता
🔸हिंदी – संबंधित क्षेत्रामध्ये पदवी / डिप्लोमा इतर शैक्षणिक अर्हता
🔸विधी – संबंधित क्षेत्रामध्ये पदवी / डिप्लोमा इतर शैक्षणिक अर्हता
🔸मार्केटिंग आणि सेल्स – संबंधित क्षेत्रामध्ये पदवी / डिप्लोमा इतर शैक्षणिक अर्हता
🔸मटेरियल मॅनेजमेंट – संबंधित क्षेत्रामध्ये पदवी / डिप्लोमा इतर शैक्षणिक अर्हता
🔸पर्सनल – संबंधित क्षेत्रामध्ये पदवी / डिप्लोमा इतर शैक्षणिक अर्हता
🔸पब्लिक रिलेशन्स – संबंधित क्षेत्रामध्ये पदवी / डिप्लोमा इतर शैक्षणिक अर्हता
🔸सचिव – संबंधित क्षेत्रामध्ये पदवी / डिप्लोमा इतर शैक्षणिक अर्हता
🔸सुरक्षा – संबंधित क्षेत्रामध्ये पदवी / डिप्लोमा इतर शैक्षणिक अर्हता
🔸सिस्टम – संबंधित क्षेत्रामध्ये पदवी / डिप्लोमा इतर शैक्षणिक अर्हता
🔸सिव्हिल – संबंधित क्षेत्रामध्ये पदवी / डिप्लोमा इतर शैक्षणिक अर्हता
🔸कंपनी सेक्रेटरी – संबंधित क्षेत्रामध्ये पदवी / डिप्लोमा इतर शैक्षणिक अर्हता

शैक्षणिक पात्रतेविषयी अधिक माहिती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या जाहिरात वाचा.

💁‍♀️आवेदन प्रक्रियेसाठी खालील सूचनेचे अनुकरण करा :

Telegram group मध्ये जॉईन व्हा

www.coalindia.in या वेबसाइटवर जा.
⚫कॅरियर्स (Career) ऑप्शन निवडा.
⚫”CIL >>> DEPARTMENT RECRUITMENT >>> PRAMOTION / SELECTION FROM NON EXECUTIVE TO EXECUTIVE CADRE ( CBT )” हे सबमेनू निवडा.
⚫तुम्हाला डॉक्युमेंट्स आवश्यक आहेत, त्या संबंधित माहिती आवश्यक असल्यास ती अपलोड करा.
आवेदन सबमिट केल्यानंतर, आपल्याला आवेदन क्रमांक प्राप्त होईल. हे आपल्याला परवानगी देण्यात येईल की आपले आवेदन संग्रहित झाले आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकचा संदर्भ घ्या.

🟪भरतीची जाहिरात:येथे क्लिक करा

🟥अर्ज करण्यासाठी:येथे क्लिक करा

🟪अधिकृत वेबसाईट:येथे क्लिक करा

आशा आहे की तुम्हाला ही माहिती आवडली असेल आणि तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरेल.

👇🏻👇🏻👇🏻👇🏻
💙टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा – येथे क्लिक करा 💙

👇🏻👇🏻👇🏻👇🏻
💚 व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन करा-येथे क्लिक करा 💚

Leave a Comment