Collector Office Bharti 2023:केंद्र शासनाचा नवीन निर्णय !प्रत्येक जिल्ह्यासाठी निवडण्यात येणार तक्रार निवारण प्राधिकारी!लगेचच अर्ज करा!

Table of Contents

Collector Office Bharti 2023

Collector Office Bharti 2023:केंद्र शासनाचा नवीन निर्णय !प्रत्येक जिल्ह्यासाठी निवडण्यात येणार तक्रार निवारण प्राधिकारी!लगेचच अर्ज करा!

नमस्कार, मित्र आणि मैत्रिणींनो आजची अपडेट म्हणजेच केंद्र शासनाने राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना कायद्याच्या कलम 27 अंतर्गत राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी तक्रार निवारण प्राधिकारी नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे.त्यानुसार सांगली जिल्ह्याकरीता तक्रार निवारण प्राधिकारी (Ombudsperson) यांची नेमणूक करावयाची आहे.

🧑🏻‍💼कोण असणार या पदांसाठी पात्र:

उमेदवारास लोकप्रशासन / विधी / सामाजिक कार्य / शैक्षणिक किंवा व्यवस्थापन क्षेत्रातील किमान दहा वर्षांचा अनुभव असावा. उमेदवार संबंधीत जिल्ह्यातील अथवा लगतच्या जिल्ह्यातील रहिवासी असावा.

उमेदवार राजकीय पक्षाशी संबंधीत नसावा.

उमेदवार शारीरिकदृष्ट्या सुद्ध तसेच जिल्ह्यातील अति दुर्गम भागात दौरे, निरीक्षण करण्यास सक्षम असावा.

▪️अत्यंत महत्त्वाचे मुद्दे:

🗓️कालावधी व मानधन

या पदावरील नियुक्तीचा कार्यकाल दोन वर्षाकरीता अथवा वयाची 68 वर्षे पूर्ण होईपर्यंत यापैकी जे अगोदर घडेल तोपर्यंतच्या कालावधीसाठी असेल तथापि, कामगिरी समाधानकारक नसल्यास नियुक्ती रद्द करण्यात येईल.

👇🏻👇🏻👇🏻👇🏻
💚 व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा -येथे क्लिक करा 💚

🔸 त्यांचे कार्यालय संबंधीत जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी असेल.

💰तक्रार निवारण प्राधिकारी यांना प्रती बैठक रु. 2250/- या दराने (कमाल रु. 45,000/- प्रति माह या मर्यादित) मानधन देणेत येईल.

🔸अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline)
🔸अर्ज पाठवण्याचा पत्ता :उपजिल्हाधिकारी (रोहयो) सांगली.

अर्ज उपजिल्हाधिकारी (रोहयो) सांगली यांचे कार्यालयात दि. 20/10/2023 पर्यंत सादर करावा.उमेदवारांनी उशिरा सादर केलेले अर्ज विचारात घेतले जातात नाही.

उपजिल्हाधिकारी (रोहयो) कार्यालयात प्राप्त होणा-या अर्जाची छाननी करणेत येईल व अर्जाच्या छाननी अंती प्राप्त झालेल्या अर्जाची नामांकने मूळ कागदपत्रांसह खालील तक्त्यात नमुद केल्याप्रमाणे शासनास सादर करण्यात येतील.

जिल्हाधिकारी कार्यालयाने अर्जाची प्राथमिक छाननी करण्याचा दिनांक:दि. 26/10/2023 पर्यंत

जिल्हाधिकारी यांनी उमेदवारांची यादी शासनाकडे सादर करण्याचा अंतिम दिनांक:31/10/2023 पर्यंत

🔗PDF जाहिरात: CLICK HERE.

🔗ऑनलाईन अर्ज करा: CLICK HERE.

🔗अधिकृत वेबसाईट: CLICK HERE.

📣एक पाऊल प्रगतीच्या दिशेने:
ही माहिती तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करायला विसरू नका.

👇🏻👇🏻👇🏻👇🏻
💙टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा – येथे क्लिक करा 💙

Leave a Comment