CRPF कॉन्स्टेबल पदासाठी होणार तब्बल 1.30 लाख जागांची भरती घाई करा अर्ज भरा ! CRPF GD Constable Recruitment 2023

Table of Contents

CRPF Bharti 2023

CRPF कॉन्स्टेबल पदासाठी होणार तब्बल 1.30 लाख जागांची भरती घाई करा अर्ज भरा ! CRPF GD Constable Recruitment 2023

नमस्कार, तुमच्याकरीता आम्ही एक आनंदाची बातमी व महत्त्वाची बातमी घेऊन आलो आहोत. तर आजची आनंदाची बातमी म्हणजेच CRPF मध्ये GD कॉन्स्टेबल भरतीची जाहिरात लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या भरतीसाठी इच्छुक असणाऱ्या सर्व उमेदवारांनी या भरतीसाठी तयार व्हा कारण
१.३० लाख जागा भरण्यासाठी ही भरती होणार आहे.

चला तर या भरती विषयीची संपूर्ण माहिती बघुयात…

CRPF GD Constable Recruitment 2023

स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) च्या माध्यमातून CRPF मध्ये जनरल ड्युटीसाठी (CRPF GD Constable) गट ‘C’ नॉन-राजपत्रित, (नॉन-मिनिस्ट्रियल फायटर) पोस्ट अंतर्गत कॉन्स्टेबल (जनरल ड्यूटी) च्या 1.30 लाख जागा भरण्यासाठी भरती होणार आहे.
या भरतीसाठीची अधिसूचना लवकरच अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.या भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर तुम्ही रेक्ट किंवा स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.या भरतीसाठी महिला आणि पुरुष उमेदवारांना अर्ज करता येणार आहे.

पुरुषांसाठी 1,25,262 जागा, महिला उमेदवारांसाठी 4,667 जागा भरण्यात येणार आहे.एकदा निवडल्यानंतर, उमेदवार स्तर-3 वेतन मॅट्रिक्समध्ये ₹21,700 ते ₹69,100 पर्यंत पगार मिळेल.

पात्रता: मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी उत्तीर्ण.
वयोमर्यादा: 18 ते 25 वर्षे; राखीव प्रवर्गासाठी सूट.

अधिक माहितीसाठी खालील लिंकचा संदर्भ घ्या.

🪀 जॉईन व्हॉट्सॲपयेथे क्लिक करा
🛑अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा



अधिकृत वेबसाईट:येथे क्लिक करा

आशा आहे की तुम्हाला ही माहिती आवडली असेल आणि तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल.

💙टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा – येथे क्लिक करा 💙

💚व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा – येथे क्लिक करा 💚

सीआरपीएफ gd कॉन्स्टेबल भरती FAQs

Q.१.Crpf gd कॉन्स्टेबल पदासाठी एकूण जागा 2023 किती आहे ?

उत्तर -महिला उमेदवारांसाठी 4,667 जागा ,पुरुषांसाठी 1,25,262 जागा

Q.२.Crpf gd कॉन्स्टेबल पदासाठी वयोमर्यादा?

उत्तर -18 ते 25 वर्षे; राखीव प्रवर्गासाठी सूट.

Q.३.Crpf gd कॉन्स्टेबल पदासाठी शैक्षणिक पात्रता?

उत्तर-10 वी पास

Telegram group मध्ये जॉईन व्हा

Q.४.Crpf gd कॉन्स्टेबल अधिकृत संकेतस्थळ?

उत्तर -अधिकृत वेबसाईट –https://rect.crpf.gov.in

Telegram group मध्ये जॉईन व्हा

Leave a Comment