
✅नमस्कार मित्रांनो, आज आपण मुंबई CRPF मध्ये होणाऱ्या भरिती बद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
CRPF Recruitment 2023:मुंबई CRPF मध्ये मोठी भरती होणार आहे.. या भरती मोहिमेद्वारे,कॉन्स्टेबल (जनरल ड्यूटी) पदाच्या एकूण १.३० लाख जागांसाठी उमेदवारांची नियुक्ती करण्यात येणार आहे.गृह मंत्रालयाने या भरती संदर्भात नोटीस प्रसिद्ध केली आहे.परंतु अर्ज सुरू होण्याची आणि संपण्याची तारीख याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
(recruitment in CRPF on 1.30 lakh post job for 10th pass)
रिक्त जागांविषयी माहिती पुढीप्रमाणे आहे:
अग्निवीरांसाठी दहा टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. कॉन्स्टेबल पदावर माजी अग्निविरांची नियुक्ती करण्यात येणार आहे.
रिक्त जागांविषयी माहिती पुढीप्रमाणे आहे:मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या नोटीसनुसार, कॉन्स्टेबलच्या एकूण १ लाख २९ हजार ९२९ जागांवर भरती केली जाणार आहे. यापैकी ४ हजार ४६७ जागा महिला उमेदवारांसाठी आहेत. तर १ लाख २५ हजार २६२ जागा पुरुष उमेदवारांसाठी आहे.
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्डातून मॅट्रिक उत्तीर्ण केलेले असावे.
वयोमर्यादा :१८ ते २३ वर्षे वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात.अर्ज सुरू होण्याच्या तारखांबद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.या पदांसाठी उमेदवारांची निवड शारीरिक क्षमता चाचणी, वैद्यकीय चाचणी आणि लेखी चाचणीद्वारे केली जाईल.
पुढील टप्प्यासाठी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी, उमेदवारांनी शारीरिक कार्यक्षमता चाचणी आणि लेखी परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक आहे. या दोन्ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरच ते परीक्षेच्या पुढील टप्प्यात बसू शकतील.उमेदवारांनी संबंधित वेबसाइट वर जाऊन संपूर्ण माहिती वाचावी.
पदांसाठी प्रोबेशन कालावधी २ वर्षांचा असणार आहे.वेतन मॅट्रिक्सनुसार २१ हजार ७०० ते ६९ हजार १०० रुपये पगार मिळेल.अधिक माहिती मिळवण्यासाठी CRPF ची अधिकृत वेबसाइट crpf.gov.in तपासत रहा.
मुंबईCRPF मध्ये भरती प्रक्रियेसाठी अर्ज कसा करावा?
ऑनलाईन अर्ज करणे:
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी, उमेदवारांनी CRPF या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाईन नोंदणी करावी. नोंदणी केल्यानंतर, उमेदवारांनी अर्ज भरावे लागते. अर्ज करण्यासाठी योग्य वेळापत्रक, शैक्षणिक प्रमाणपत्रे, छायांकन, अंगठ्याची चाचणी, आधार कार्ड, बँक खाते आणि इतर आवश्यक माहिती संग्रहित ठेवावी.
ऑफलाईन अर्ज करणे:
उमेदवारांनी निकटस्थ CRPF कार्यालयात जाऊन विविध पदांच्या भरतीसाठी ऑफलाईन अर्ज करावे लागते. अर्ज करण्यासाठी योग्य वेळापत्रक, शैक्षणिक प्रमाणपत्रे आणि आवश्यक माहिती संग्रहित ठेवावी.
आवश्यक असलेले कागदपत्रे:योग्य वेळापत्रक, शैक्षणिक प्रमाणपत्रे आणि आवश्यक माहिती संग्रहित ठेवावी.
🟠अशाच नोकरीच्या योग्य आणि नविन updates , माहिती साठी आमच्या वेबसाईटला फॉलो करा आणि तसेच आमच्या टेलिग्राम व व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा आम्ही त्यामधे संपुर्ण पोस्ट शेअर करतो म्हणजे सर्वात पहिले कोणतीही नोकरी विषयीची माहिती तुमच्या पर्यंत पोहचेल धन्यवाद.

(१) आमच्या व्हॉट्सऍप ग्रुपला जॉईन करा = येथे क्लिक करा
(२) आमच्या टेलीग्राम ग्रुपला जॉईन करा = येथे क्लिक करा