जलसंपदा विभाग अंतर्गत होणार भरती निवड थेट मुलाखती व्दारे त्वरीत करा अर्ज पदवीधारकांसाठी मोठी संधी Department of Water Resources recruitment 2023

जलसंपदा विभाग अंतर्गत होणार भरती निवड थेट मुलाखती व्दारे त्वरीत करा अर्ज पदवीधारकांसाठी मोठी संधी Department of Water Resources recruitment 2023

Table of Contents

Department of Water Resources recruitment 2023

नमस्कार, मित्र आणि मैत्रिणींनो नेहमीप्रमाणे आजही आम्ही तुमच्यासाठी एक फारच आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत. तर आजची बातमी अशी आहे की, महाराष्ट्र विभागाच्या विविध विभागात नवीन पद भरती प्रक्रिया सुरू आहे. आणि या पदभरती प्रक्रियांपैकीच जलसंपदा विभाग जलसंपदा विभाग अंतर्गत एक नवीन भरती प्रक्रिया होणार आहे. आणि या भरतीसाठी जाहिरात ही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आणि तसेच जर तुम्हाला या भरतीसाठी अर्ज भरायचा असेल तर अर्जाचा नमुनाही आम्ही या लेखात दिलेला आहे. आणि तसेच जाहिरातीची लिंक देखील दिलेली आहे. तर चला मित्र आणि मैत्रिणींनो जाणून घेऊया या भरती विषयीची संपूर्ण माहिती…..

Maharashtra Jalsampada Vibhag vacancy 2023:

जे तरुण नोकरीच्या शोधात आहेत. त्यासाठी नोकरी मिळवण्याची ही फारच छान संधी आहे. आणि तसेच या भरतीसाठी जे जे उमेदवार सहभागी होऊ इच्छितात त्यासाठी तर ही फारच आनंदाची बातमी आहे.महाराष्ट्र जलसंपदा विभाग अंतर्गत ही भरती घेण्यात येणार आहे. आणि तसेच या भरतीचा प्रकार म्हणजेच ही भरती सरकारी नोकरीमध्ये मोडते. आणि भरती श्रेणी विषयी सांगण्यात सांगायचे झाल्यास राज्य सरकार अंतर्गत ही पद भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. मे 2023 पर्यंत या भरतीचे अर्ज स्वीकारण्यात येणार आहे .आणि 30 मे 2023 रोजी मुलाखत प्रक्रियेद्वारे तुमची निवड करण्यात येणार आहे.सहायक अभियंता श्रेणी 2/कनिष्ठ अभियंता / शाखा अभियंता ही सर्व पदे रिक्त आहे आणि या सर्व पदांना भरण्याकरिता ही पद भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

10th Result fix dates 2023 निकालाची नीच्छित तारीख दहावी बोर्ड महाराष्ट्र ठीक 2:00

Telegram group मध्ये जॉईन व्हा

💚व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा = येथे क्लिक करा👈👇
https://chat.whatsapp.com/HEJtgohHHAZ65pQASAGXjd

💙टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा = येथे क्लिक करा 👈👇
https://telegram.me/maharashtraboardsolution

थोडक्यात संपूर्ण माहिती:

1)भरतीसाठी अर्ज पाठवायचा पत्ता:अर्ज पाठवण्याचा पत्ता : कार्यकारी अभियंता, सातारा सिंचन विभाग, सिंचन भवन, कृष्णानगर, सातारा.

Telegram group मध्ये जॉईन व्हा

2)भरतीसाठी अर्ज करायची शेवटची तारीख:मे 2023

3)भरती घेणारा विभाग:जलसंपदा विभाग (Department of Water Resources)

4)भरतीचा प्रकार:सरकारी

5)भरती श्रेणी:राज्य सरकार अंतर्गत ही
पदभरती करण्यात येत आहे.

6)वय आवश्यक:65 वर्षापेक्षा कमी

7) काही अटी :मार्गदर्शक सूचना, अटी व शर्तीच्या अधीन राहून शासनातून सेवानिवृत्त झालेले व ६५ वर्षांपेक्षा कमी वय असलेले सहा. अभि. श्रेणी-२ / शाखा अभियंता / कनिष्ठ अभियंता यांची सेवा सिंचन व्यवस्थापनाशी संबंधित विविक्षित कामासाठी ११ महिने कालावधीकरिता घेणेसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.

8)मुलाखत दिनांक :30 मे 2023

9)मुलाखत पत्ता :मुलाखत पत्ता : मा. अधीक्षक अभियंता, सातारा सिंचन मंडळ, सिंचन भवन, कृष्णानगर,सातारा.

10)नोकरी ठिकाण :सातारा, फलटण, नागठाणे,
कराड.

🔗जलसंपदा भरतीसाठी अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

🔗जलसंपदा भरतीचा अर्जाचा नमुना पाहण्यासाठी येथे क्लिक करा

🔗जलसंपदा विभागाच्या अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

Department of Water Resources recruitment FAQs

🤔महाराष्ट्र जलसंपदा विभागाअंतर्गत होणाऱ्या भरतीमध्ये सहभाग नोंदवण्यासाठी वयोमर्यादा किती असावी?वयोमर्यादा : या भरतीसाठी पात्र होण्यासाठी ज्या उमेदवारांचे वय

उत्तर:65 वर्षापेक्षा कमी आहे. ते अर्ज करू शकतात.

🤔महाराष्ट्र जलसंपदा विभागाचा अंतर्गत कोणकोणत्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे?

उत्तर:पदाचे नाव : सहायक अभियंता श्रेणी 2/कनिष्ठ अभियंता / शाखा अभियंता.

🤔महाराष्ट्र जलसंपदा विभाग अंतर्गत होणारे भरतीमध्ये निवड झाल्यास कोणत्या ठिकाणी काम करण्याची संधी प्राप्त होणार आहे?

उत्तर:नोकरी ठिकाण : सातारा, फलटण, नागठाणे,कराड.

🤔महाराष्ट्र जलसंपदा अंतर्गत होणाऱ्या भरतीसाठी अर्ज कोणत्या तारखेपर्यंत करण्यात यावा?

उत्तर: अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक: मे 2023 ही अर्ज मागविण्याची शेवटची दिनांक आहे..

🤔महाराष्ट्र जलसंपदा विभाग अंतर्गत होणाऱ्या भरतीसाठी अर्ज कोणत्या पत्त्यावर पाठवायचा आहे?

उत्तर:अर्ज पाठवण्याचा पत्ता : कार्यकारी अभियंता, सातारा सिंचन विभाग, सिंचन भवन, कृष्णानगर, सातारा.

🤔महाराष्ट्र जलसंपदा विभाग अंतर्गत होणाऱ्या भरतीमध्ये निवड प्रक्रियेचे स्त्रोत कोणते?

उत्तर:निवड प्रक्रिया : मुलाखत (Interview)

🤔महाराष्ट्र जलसंपदा विभागाअंतर्गत होणाऱ्या भरतीच्या मुलाखतीचा पत्ता कोणता आहे?

उत्तर:मुलाखत पत्ता : मा. अधीक्षक अभियंता, सातारा सिंचन मंडळ, सिंचन भवन, कृष्णानगर,सातारा.

🤔महाराष्ट्र जलसंपदा विभाग अंतर्गत होणाऱ्या भरतीसाठी अर्ज मुलाखतीची तारीख कोणती आहे?

उत्तर:मुलाखत दिनांक : 30 मे 2023 रोजी पात्र उमेदवारांची मुलाखत घेण्यात येईल.

🤔महाराष्ट्र जनसंपदा विभागाची अधिकृत वेबसाईट कोणती आहे?

उत्तर: वेबसाईट :https://wrd.maharashtra.gov.in/ही जलसंपदा विभागाची अधिकृत वेबसाईट आहे.

Leave a Comment