
नमस्कार ,मित्र-मैत्रिणींनो तुमच्यासाठी आम्ही आज एक नवीन बातमी घेऊन आलेलो आहोत.मंडळी,संरक्षण संशोधन व विकास संघटनेमार्फत म्हणजेच DRDO संघटनेकडून 204 रिक्त जागा भरण्यासाठी पदभरती होणार आहे. आणि या पदभरतीची जाहिरात डीआरडीओच्या अधिकृत संकेतस्थळावर सादर करण्यात आलेली आहे.भरतीमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांना 29 सप्टेंबर 2023 {04:00PM} पर्यंत अर्ज करता येणार आहे.
रिक्त पदांची नावे आणि त्यानुसार शैक्षणिक पात्रता:
🟠पदाचे नाव : सायंटिस्ट ‘B’ DRDO, सायंटिस्ट ‘B’ DST:(I) प्रथम श्रेणी B.E/B.Tech/M.Sc
🟠सायंटिस्ट / इंजिनिअर ‘B’ ADA, सायंटिस्ट ‘B’ CME: (Ii) GATE
जाणून घेऊया वयोमर्यादेविषयी:31 ऑगस्ट 2023 रोजी, 30 ते 35 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
👉एससी/एसटी उमेदवारांना वयामध्ये पाच वर्षांची सूट देण्यात आली असून, ओबीसी उमेदवारांना तीन वर्षांची सूट देण्यात आलेली आहे.
जाणून घेऊया अर्ज फी विषयी:जनरल / ओबीसी / EWS उमेदवारांना 100 रुपये तर एससी/एसटी/अपंग/महिलांना फी भरण्याची आवश्यकता नाही.
उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा असून पदभरती नंतर निवड झालेल्या उमेदवारांना भारतभर कुठेही नोकरी करण्याची संधी मिळणार आहे.
हे पण वाचा👇👇👇👇
BMC Bharti 2023 तरुणांसाठी सुवर्ण संधी लगेच अर्ज करा
🙋♀️👇या पदभरतीविषयीच्या अधिक माहितीसाठी खालील जाहिरात वाचा.🤳

➡️जाहिरात:येथे क्लिक करा
➡️अर्ज करण्यासाठी:येथे क्लिक करा
➡️अधिकृत संकेतस्थळ:येथे क्लिक करा

💙टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा – येथे क्लिक करा 💙
💚 व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा –येथे क्लिक करा 💚
👇👇ईतर नोकऱ्यासाठी खालील वेबसाईटला भेट दया 👇👇
