ECIL Recruitment 2023:इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने जाहीर केली मेगभर्ती!तरुणांसाठी सुवर्णसंधी!

ECIL Recruitment 2023:इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने
जाहीर केली मेगभर्ती!तरुणांसाठी सुवर्णसंधी!

नमस्कार, मित्र आणि मैत्रिणींनो आजची महत्त्वाची जॉब अपडेट म्हणजेच इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (ECIL) अंतर्गत एकूण 363 रिक्त जागा भरण्यासाठी पदभरती होणाऱ असून अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे आणि पदभरतीसाठी इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत.

ECIL अंतर्गत होणाऱ्या पदभरतीमद्ये पदवीधर अभियांत्रिकी शिकाऊ उमेदवारांची एकूण 250 पदे भरण्यात येणार आहे.डिप्लोमा/तंत्रज्ञ शिकाऊ उमेदवारांची एकूण 113 पदे भरण्यात येणार आहे.

15 डिसेंबर 2023 पर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. नियुक्तीनंतर उमेदवारांना हैदराबाद येथे जॉब करण्याची संधी मिळणार आहे.

ग्रॅज्युएशन झालेले उमेदवार या पदभरतीसाठी अर्ज करायला पात्र आहेत.

Telegram group मध्ये जॉईन व्हा

पदवीधर अभियांत्रिकी शिकाऊ उमेदवाराला 9000 रुपये प्रतिमहा पगार देण्यात येणार तर डिप्लोमा/तंत्रज्ञ शिकाऊ उमेदवाराला 8000 रुपये प्रतिमहा पगार देण्यात येईल.

25 वर्षे वय असलेले उमेदवार अर्ज करायला विसरू नका.

ecil recruitment 2023 FAQs

🤔ECIL पदभरतीमद्ये नियुक्तीनंतर किती पगार मिळेल?

उत्तर:पदवीधर अभियांत्रिकी शिकाऊ उमेदवाराला 9000 रुपये प्रतिमहा पगार देण्यात येणार तर डिप्लोमा/तंत्रज्ञ शिकाऊ उमेदवाराला 8000 रुपये प्रतिमहा पगार देण्यात येईल.

🤔ECIL पदभरतीमद्ये नियुक्तीनंतर कोणत्या ठिकाणी काम करणायची संधी मिळेल?

उत्तर:हैदराबाद येथे जॉब करण्याची संधी मिळणार आहे.

🤔ECIL पदभरतीसाठी अर्ज कोणत्या पद्धतीने करायचा आहे?

उत्तर:ऑनलाईन

🤔ECIL पदभरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती?

उत्तर:15 डिसेंबर 2023

🤔ECIL पदभरतीमद्ये कोणकोणती पदे भरण्यात येणार आहे?

उत्तर:पदवीधर अभियांत्रिकी शिकाऊ तसेच डिप्लोमा/तंत्रज्ञ शिकाऊ उमेदवारांची पदे भरण्यात येणार आहे.

🔗PDF जाहिरात: CLICK HERE.
🔗ऑनलाईन अर्ज करा: CLICK HERE.
🔗अधिकृत वेबसाईट: CLICK HERE.

📣एक पाऊल प्रगतीच्या दिशेने:
ही माहिती तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करायला विसरू नका.

👇🏻👇🏻👇🏻👇🏻
💙टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा – येथे क्लिक करा 💙

👇🏻👇🏻👇🏻👇🏻
💚 व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा -येथे क्लिक करा 💚

Leave a Comment