Gharkul yojana 2023 घरकुलसाठी मिळणार 2.5 लाख रुपये लगेच यादीत आपले नाव पहा

Gharkul yojna 2023 नमस्कार मित्रांनो मित्रांनो घरकुल मंजूर झाल्यावर घरकुल लाभार्थ्याला घर बांधण्यासाठी सध्या 1 लाख 20 हजार इतके रुपये मिळतात तर डोंगराळ व अतिदुर्गम भागासाठी 1 लाख 30 हजार मिळतात परंतु मित्रांनो सध्याची वाढती महागाई लक्षात घेता हे एक लाख वीस हजार रुपये घर बांधण्यासाठी खूपच कमी पडतात कारण घराला लागणाऱ्या वस्तूंच्या किमती दोन पटीने ह्या वाढले आहेत म्हणून विधानसभेत आमदार बच्चू कडू हे घरकुल योजनेविषयी आक्रमक हे झाले आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार ही रक्कम घर

घरकुल योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

PMAY सर्वेक्षण अर्ज भरू इच्छिणाऱ्या राज्यातील कोणत्याही व्यक्तीकडे काही महत्त्वाची कागदपत्रे असणे आवश्यक आहे, नोंदणी फॉर्म भरण्यापूर्वी, खाली दिलेल्या कागदपत्रांची यादी करा:

*आधार कार्ड
*शिधापत्रिका
*पत्ता पुरावा
*जात प्रमाणपत्र
*राहण्याचा पुरावा
*मोबाईल नंबर
*बँक खाते क्रमांक
*बँक IFSC कोड
*उत्पन्नाचा पुरावा इ.

प्रधानमंत्री आवास योजनेची इतर कागदपत्रे योजनेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार आहेत, त्यामुळे सर्व आवश्यक कागदपत्रे आधीच तयार ठेवा.

Telegram group मध्ये जॉईन व्हा

घरे बांधण्यासाठी ही रक्कम आता खूपच कमी पडत आहे शहरी घरकुल योजनेसाठी 2 लाख 50 हजार तर ग्रामीण भागासाठी मात्र 1 लाख वीस हजारच का असा तुमचा भेद भाव का ? असा प्रश्न मांडला तर ग्रामीण भागात पण अनुदानात वाढ करा अशी मागणी ही नेते बच्चू कडू यांनी इथे केली आहे.

त्याचबरोबर त्यांनी हे सुद्धा सांगितले आहे की ग्रामीण भागात बेघर व गरीब लोकांना सध्या घरकुल मिळवणे हे खूपच कठीण झाले आहे कारण घरकुल साठी सरकारने जवळपास 25 निकष हे लावले हे आहेत तर ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेला त्यांच्या हक्काचे हे घरकुल मिळावे यासाठी हे निकष कमी ही करावे ही पण मागणी आता केली आहे तेव्हा आमदार बच्चू कडू यांची मागणी जर शासनाने मंजूर ही केली तर ग्रामीण भागातील प्रधानमंत्री आवास योजनेचे अनुदानात वाढ होऊ शकते त्याचबरोबर घरकुलचे निकष पण कमी होतील.

यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment