Gharkul Yojana List 2023 : नमस्कार मित्रांनो आज आपण Gharkul Yojana scheme Marathi बद्दल माहिती बघणार आहे तुम्ही घरकुल योजनेची प्रतीक्षा ही करतच असाल अनेक दिवसापासून लाभार्थ्यांना घरकुल हे मिळालेलेच नाहीत अशी माहिती आहे.
आता १ एका जिल्ह्याची घरकुल यादी सार्वजनिक रित्या प्रकाशित ही करण्यात आलेली आहे जे लाभार्थी घरकुल योजनेमध्ये पात्र आहेत. अशा पात्र लाभार्थ्यांची यादी ही शासन निर्णयाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे.
आज जो शासन नवीन निर्णय घेण्यात आलेला आहे तो कोणता ? शासन निर्णय असणार आहे. यामध्ये कोणत्या कॅटेगिरीतील कोणत्या जिल्ह्यातील लाभार्थ्यांची यादी सार्वजनिक रित्या ही प्रकाशित करण्यात आलेली आहे तुमचं नाव या नविन यादीमध्ये आहे का ? हे जर तुम्हाला माहिती असेल तर हा लेख नक्की शेवटपर्यंत पहा व तुमच्या मित्रांना नातेवाईकांना नक्कीच शेअर करा.
हे पण वाचा >> Gharkul yojana 2023 घरकुलसाठी मिळणार 2.5 लाख रुपये लगेच यादीत आपले नाव पहा
या जिल्हयांची नवीन घरकुल यादी आली – PMAY Gramin List Maharashtra 2023
धनगर समाजासाठी घरे बांधणाऱ्या योजने अंतर्गत जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष धनगर समाज घरकुल योजना जिल्हास्तरीय समिती (जालना) यांच्या अध्यक्षतेखाली गठीत समितीने प्रशासकीय मान्यता दिलेल्या व सहाय्यक आयुक्त समाज कल्याण भंडारी यांनी ; संदर्भ क्रमांक. 3 येथील पत्रान्वये शासनास सादर केलेल्या धनगर समाजातील एकूण 105 वैयक्तिक लाभार्थ्यांना प्रस्तावास लाभार्थ्यांची ही Gharkul yojana 2023 यादी सोबत जोडली आहे संबंधित शासन निर्णयातील अटी शर्तीच्या अधीन शासनाची मंजुरी देण्यात ही येत आहे. Gharkul Yojana List 2023.
हे पण वाचा >> Mpsc Bharti : ग्रामसेवक भरतीचे वेळापत्रक झाले जाहीर या तारखेपासून होणार सुरुवात
Gharkul Yojana List 2023 – घरकुल मंजूर यादी
तसेच त्यासाठी अनुदेय असलेली रक्कम ही 1 कोटी 26 लाख रुपये निधी तरीच करण्या शासनाची मान्यता ही देण्यात आलेली आहे.