Q: Garm Sevak Bharti 2023 Form Date In Marathi
Ans: ग्रामसेवक भरती फॉर्म हे जानेवारी 2023 पासून संभाव्य वेळापत्रकानुसार चालू होणार आहेत.
Q: Gram Sevak Bharti 2023 Last Date In Marathi
Ans: ग्रामसेवक भरती ऑनलाईन फॉर्म भरण्याची शेवटचा दिनांक संभाव्य वेळपत्रकानुसार फेब्रुवारी 2023 असेल.
Q: Gram Sevak Bharti 2023 Maharashtra Syllabus in Marathi
Ans: ग्रामसेवक भरती 2023 Gram Sevak Bharti 2023 सिल्याबस मराठी मध्ये https://maharashtraboardsolutions.net/mpsc-bharti/ या वेबसाईट वरती मिळून जाईल.
Q: Gram Sevak Bharti 2023 Age Limit in Marathi
Ans: ग्रामसेवक भरती 2023 वयाची अट 18 ते 38 वर्ष व कॅटेगिरी नुसार तीन ते पाच वर्षे हे सूट राहील.
हे पण वाचा >>
Gharkul yojana 2023 घरकुलसाठी मिळणार 2.5 लाख रुपये लगेच यादीत आपले नाव पहा
