High Explosives Factory Khadki recruitment ,high explosive factory khadki pune bharti ,high explosive factory khadki address,khadki contact number,high explosive khadki maharashtra,

उच्च विस्फोटक निर्मणी खडकी:
उच्च स्फोटकांचा कारखाना खडकी भरती अंतर्गत विविध पदांची भरती निघाली आहे तरी या भरतीसाठी इच्छुक आणि तसेच पात्र उमेदवारांनी अर्ज करायला विसरू नका उच्च विस्फोटक निर्णय निर्माण येथे 50 जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे तरी तरुणांसाठी ही सर्वात मोठी संधी आहे. ज्यांना अर्ज करायचा असेल त्यांनी 15 मे 2023 च्या आत अर्ज करावा .
उच्च विस्फोटक निर्मणी खडकी ,पुणे येथील विविध प्रकारच्या पदांसाठी भरती तातडीने राबविण्यात येणार आहे. या भरतीसाठी अधिसूचना जाहीर केलेली आहे व अधिसूचनेनुसार पात्र आणि या भरतीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज करायला विसरू नका.15 मे नंतर अर्ज स्वीकारण्यात येत नाही. तुम्हाला परीक्षेसाठी कोणतीही फी द्यायची आवश्यकता नाही परीक्षा मोफत होणार आहे. या भरतीमध्ये निवड झाल्यास तुम्हाला महाराष्ट्रातील पुणे येथे नोकरी करण्याची संधी मिळणार आहे.
उच्च विस्फोटक निर्मणी खडकी अंतर्गत होणाऱ्या या भरतीसाठी तुम्ही ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. अर्ज पाठवण्यासाठी तुम्हाला पत्ता देण्यात आलेला आहे.
⭐ या पत्त्यावर तुम्ही अर्ज पाठवायचा आहे.
👉अर्ज पाठविण्याचा पत्ता : “THE GENERAL MANAGER, High Explosives Factory, Khadki, Pune – 411003
रिक्त पदांची नावे व त्यानुसार शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे आहे:
1) अभियांत्रिकी पदवीधर/तंत्रज्ञ (डिप्लोमा)Engineering Graduate/Technician (Diploma): 10Posts (10 पदे)
शैक्षणिक पात्रता: या पदासाठी उमेदवारांना मान्यताप्राप्त विद्यापीठातून सामान्य प्रवाहात तंत्रज्ञान पदवी /अभियांत्रिकी पदवी आणि तसेच राज्याच्या तांत्रिक शिक्षण मंडळाकडून अभियांत्रिकी/ तंत्रज्ञान डिप्लोमा.

2) सामान्य प्रवाह (पदवीधर)General Stream (Graduate) – 40 Posts(40 पदे)
शैक्षणिक पात्रता:
🟡बॅचलर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स
🟡बॅचलर ऑफ डिझाईन
🟡बॅचलर ऑफ ट्रॅव्हल अँड टुरिझम मॅनेजमेंट,
🟡बॅचलर ऑफ बिझनेस स्टडी,
🟡बॅचलर ऑफ सोशल वर्क,
🟡बॅचलर ऑफ जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशन,
🟡बॅचलर ऑफ इव्हेंट मॅनेजमेंट,
🟡बॅचलर ऑफ फाइन आर्ट्स,
🟡बॅचलर ऑफ फॅशन डिझायनिंग,
🟡बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट,
🟡बॅचलर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन,
🟡बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ऍप्लिकेशन,
🟡बॅचलर ऑफ कॉमर्स
🟡बॅचलर ऑफ सायन्स
🟡कला पदवी

💥आर्मी प्लेसमेंट ऑर्गनायझेशन भरती होणार लवकरच बघा संपूर्ण माहिती👉👀येथे क्लिक करा.
💥12 वी पास उमेदवारांसाठी होणार मोठी भरती 👉👀येथे बघा संपूर्ण माहिती.
💥 तलाठी भरतीचे वेळापत्रक झाले जाहीर वेळापत्रक बघण्यासाठी 👉👀येथे क्लिक करा.
💥 केंद्रीय विद्यापीठ विश्वभारती राबवणार मोठी भरती 👉👀बघा येथे संपूर्ण माहिती.
💥 महाराष्ट्र लोकसभा आयोग भरती👉👀येथे बघा संपूर्ण माहिती.
उच्चविस्फोटक निर्मनी खडकी अंतर्गत भरती FAQs
🤔उच्च विस्फोटक निर्मणी खडकी अंतर्गत निवड झाल्यास उमेदवारांना दरमहा किती पगार देण्यात येणार आहे?
उत्तर;पगार : 8,000/- रुपये ते 9,000/- रुपये.
🤔उच्च विस्फोटक निर्मणी खडकी अंतर्गत होणाऱ्या भरतीची अंतिम तारीख कोणती आहे?
उत्तर:15 मे 2023
🤔उच्चविस्फोटक निर्मनी खडकी अंतर्गत होणाऱ्या भरतीसाठी अर्ज कोणत्या पद्धतीने करावा?
उत्तर:अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा
🤔उच्चविस्फोटक निर्मनी खडकी अंतर्गत होणाऱ्या भरतीसाठी अर्ज कोणत्या पत्त्यावर पाठवावा?
उत्तर:अर्ज पाठविण्याचा पत्ता : “THE GENERAL MANAGER, High Explosives Factory, Khadki, Pune – 411003.
🤔निर्मनी खडकी अंतर्गत होणाऱ्या भरतीसाठी परीक्षा फी किती द्यावी लागेल?
उत्तर:कोणतीही परीक्षा फी नाही .
🤔उच्चविस्फोटक निर्मनी खडकी अंतर्गत किती पदासाठी भरती होणार आहे?
उत्तर:50रिक्त पदे
🤔उच्चविस्फोटक निर्मनी खडकी अंतर्गत होणाऱ्या भरतीसाठीनिवड झाल्यास कोणत्या ठिकाणी नोकरी करावी लागणार आहे?
उत्तर:नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)
अधिकृत संकेतस्थळ पाहण्यासाठी येथे क्लीक करा!
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा – येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा – येथे क्लिक करा
💥 DRDO recruitment 2023!! Apply now!👉👀येथे बघा संपूर्ण माहिती.
💥 राज्यामध्ये पुन्हा एमपीएससी भरती होणार! शासनाचा मोठा निर्णय!!👉👀येथे बघा संपूर्ण माहिती.
💥 आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथे होणार भरती !असा करा अर्ज!👉👀येथे बघा संपूर्ण माहिती.
💥 एसटी महामंडळामध्ये रिक्त झाल्या अनेक जागा. अशी होणार भरती!👉👀येथे बघा संपूर्ण माहिती.
💥आर्मी प्लेसमेंट ऑर्गनायझेशन भरती होणार लवकरच बघा संपूर्ण माहिती👉👀येथे क्लिक करा.
💥12 वी पास उमेदवारांसाठी होणार मोठी भरती 👉👀येथे बघा संपूर्ण माहिती.
💥 तलाठी भरतीचे वेळापत्रक झाले जाहीर वेळापत्रक बघण्यासाठी 👉👀येथे क्लिक करा.
💥 केंद्रीय विद्यापीठ विश्वभारती राबवणार मोठी भरती 👉👀बघा येथे संपूर्ण माहिती.
💥 महाराष्ट्र लोकसभा आयोग भरती👉👀येथे बघा संपूर्ण माहिती

अधिकृत संकेतस्थळ :येथे क्लिक करा.