IB Intelligence bureau bharti 2023 तुम्ही आहात का पात्र इंटेलिजेंस ब्युरो सुवर्णसंधी प्राप्त असा करा अर्ज !!

IB Intelligence bureau bharti 2023 तुम्ही आहात का पात्र इंटेलिजेंस ब्युरो सुवर्णसंधी प्राप्त असा करा अर्ज !!

IB Intelligence bureau 2023

नमस्कार सर्व उमेदवारांकरिता महत्वाची आणि तसेच नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणवर्गाकरिता ib इंटेलिजेंस ब्युरो द्वारे नोकरीच्या संधी प्राप्त करून देण्यात आलेल्या आहेत.सर्व माहिती अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला तुमचा अर्ज हा ऑनलाईन दर्ज करायचा आहे . सर्व माहिती तुम्हाला खालील प्रकारे व्यवस्थित रीतीने दिलेली आहे आणि अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला सहज समजेल तर सर्व उमेदवार माहिती मिळवण्यासाठी तुम्हाला सर्व पोस्ट वाचणे गरजेचे आहे. तुम्हाला सर्व माहिती आम्ही अगदी हटके अंदाजात आणि सोप्या पद्धतीने दिलेली आहे मित्रांनो बघा तुम्ही या नोकरीच्या पोस्ट करिता आहात का पात्र वय, शैक्षणीक पात्रता, जागा, पदाचे नाव, शेवटची दिनांक, अर्ज करण्याची लिंक, जाहिरात, अधिकृत संकेतस्थळ सरकारी साईट खालिल प्रमाणे सर्व माहिती.

💥एकदम फास्ट आणि लेटेस्ट अपडेट करिता आमच्या Maharashtraboardsolution टीमला जॉईन करा🔗 आमच्या संपर्कात राहण्यासाठी खालील ग्रुपला जॉईन करा.🤝 (आम्ही देतो सर्वांना अक्युरेट🔰 माहिती आणि 💯 बरोबर )💥

💥💁🏻‍♀️आमच्या ग्रुपमचे सदस्य व्हा 👇💥

Telegram group मध्ये जॉईन व्हा

💙टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा 👉येथे क्लिक करा💙

💚 व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा 👉येथे क्लिक करा💚

🔵Thane mahanagarpalika recruitment 2023 ठाणे महानगरपालिका भरती आज आहे शेवटची दिनांक लगेच करा अर्ज पात्रता 10वी पास

💥Share now तुमच्या सर्व नोकरीच्या शोधात असलेल्या मित्रांना शेअर करा 🪀🔷👈 WhatsApp, Teligram 👈

🟡अर्जाला सुरुवात झालेली दिनांक – ३ जुन शनिवार २०२३

🟡रिकाम्या असलेल्या जागा – ७९७ (सातशे सत्यांनव)

Telegram group मध्ये जॉईन व्हा

🟡ऑनलाईन अर्जासाठी शेवटची दिनांक – २३ जुन २०२३ (तेवीस जुन)

🟡अर्ज कसा करावा – ऑनलाईन (Online Apply Now)

🟡नोकरीचा पत्ता – सर्व भारत ( india)

🟡पोस्टचे नाव – junior intelligens officer gred II / technical ( jio-II/Tech ) ज्युनियर इटेलिजन्स  ऑफिसर ग्रेड II .

🟡वय किती असावे – 18 ते 23 वर्षा पर्यन्त

🟡परीक्षा फी – ओबीसी/EWS – 500₹ व्यतिरिक्त450₹

🟡पगार पेमेंट किती असणार – २५,५००ते ८१,१००

🟡 संपुर्ण जागा – 
३२५ – Unreserved
EWS -७९
Sc-११९
OBC- २१५
ST-५९

🟡शैक्षणीक पात्रता education Qualification –
इलेक्ट्रॉनिक्स / टेलीकम्युनिकेशन  /IT/ computer science/
कंप्युटर इंजिनियर /डिप्लोमा/ computer application engineer
किंवा
Bsc ( ilectronics / cimputer science/फिजिक्स mathematic नाहीतर कॉम्प्युटर ॲप्लिकेशन डिग्री

🟣इंडीयन नेव्ही भरती indian Navya Bharti इंडीयन नेव्हीत नोकरीची संधी

🔴निवड पद्धत –

ऑनलाईन Exam (लेखी)
मेडिकल टेस्ट
इंटरविव
कौशल्य चाचणी Skill test
दस्तऐवज प्रमापत्र

💥👉पोस्ट ऑफीस भरती gds लगेच तुमचा अर्ज करा आणि जॉब मिळवा पगार=10000

🔴परीक्षा पद्धत

लेखी पेपर – १०० मार्क
प्रत्येक प्रश्न – १ गुण
निगेटिव्ह मार्किंग -१/४

🟣खालील लिंक वर क्लिक करा 👈

PDF download link ( job’s here)

🟠Pdf जाहिरात पहा येथे क्लिक करा

🟠अर्ज करा येथे क्लिक करा Www.Mha.Gov.in

🟡अधिकृत साईट Official site click👇 https://drive.google.com/file/d/1LH6qIFchrewPJrzbLiRSW1IVawE83SrJ/view?usp=drivesdk

Leave a Comment