IB Recruitment 2023:केंद्रीय गुप्तचर विभागामध्ये 995 जागांसाठी भरती!सर्व पदवीधर करू शकतात अर्ज!

Table of Contents

IB Recruitment 2023

IB Recruitment 2023:केंद्रीय गुप्तचर विभागामध्ये 995 जागांसाठी भरती!सर्व पदवीधर करू शकतात अर्ज!

नमस्कार, मित्र आणि मैत्रिणींनो आजची सर्वात महत्त्वाची अपडेट म्हणजेच केंद्रीय गुप्तचर विभागामध्ये 995 जागा भरण्यासाठी
पदभरती होणार आहे. या पदभरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना अर्ज करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. 25 नोव्हेंबर 2023 पासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात झाली असून १५ डिसेंबर २०२३ पर्यंत तुम्ही या पदभरतीसाठी अर्ज करू शकता.

चला तर बघुयात या पदभरती विषयीची संपूर्ण माहिती:

असिस्टंट सेंट्रल इंटेलिजेंस ऑफिसर ग्रेड-II/ आणि एक्जिक्टिव (ACIO-II/Exe) ही पदे भरण्यात येणार आहे.पदवीधर उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.जर तुम्ही या पदभरतीसाठी अर्ज करायला इच्छुक असाल तर 15 डिसेंबर 2023 रोजी 18 ते 27 वर्षे वय असायला हवे.आणि तसेच SC/ST उमेदवारांना वयामध्ये 05 वर्षे सूट देण्यात आलेली आहे.आणि OBC ला 03 वर्षे सूट देण्यात आलेली आहे.

जनरल/ओबीसी/EWS प्रवर्गातील उमेदवारांना 550 रू परीक्षा फी भरावी लागणार तर SC/ST/EXSM/महिला उमेदवारांना
450 फी भरावी लागणार.या भरतीमद्ये निवड झालेल्या उमेदवारांना संपूर्ण भारतात निवडलेल्या ठीकाणी नोकरी करावी लागणार आहे.44,900/- ते 1,42000 यादरम्यान पगार मिळेल.आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे या पदभरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतिने करायचे आहे.15 डिसेंबर 2023 (11:59 PM) पर्यंत अर्ज करायला विसरू नका.

🔗PDF जाहिरात: CLICK HERE.
🔗ऑनलाईन अर्ज करा: CLICK HERE.
🔗अधिकृत वेबसाईट: CLICK HERE.

📣एक पाऊल प्रगतीच्या दिशेने:
ही माहिती तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करायला विसरू नका.

👇🏻👇🏻👇🏻👇🏻
💙
टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा – येथे क्लिक करा 💙

👇🏻👇🏻👇🏻👇🏻
💚 व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा -येथे क्लिक करा 💚

2 thoughts on “IB Recruitment 2023:केंद्रीय गुप्तचर विभागामध्ये 995 जागांसाठी भरती!सर्व पदवीधर करू शकतात अर्ज!”

Leave a Comment