India Post Recruitment 2023: भारतीय डाक विभागाने जाहीर केली 1899 जागांसाठी भरती! 10वी पास ते पदवीधर त्वरित करावा लागणार अर्ज!

India Post Recruitment 2023

India Post Recruitment 2023

नमस्कार मित्रांनो/मैत्रिणींनो आजची सर्वात महत्त्वाची अपडेट म्हणजेच भारतीय डाक विभागाअंतर्गत (Post Office Bharti 2023)एकूण 1899 रिक्त जागा भरण्यासाठी अधिकृत संकेतस्थळावर भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. दहावी/बारावी उत्तीर्ण आणि तसेच पदवीधर उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. चला तर बघुयात या पदभरती विषयीची संपूर्ण माहिती.

या पदभरतीमध्ये पोस्टल असिस्टंट, सॉर्टिंग असिस्टंट,
पोस्टमन ,मेलगार्ड ,मल्टी टास्किंग स्टाफ रिक्त असलेल्या जागा भरण्यात येणार आहे. या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता खाली दिलेली आहे.

शैक्षणिक पात्रता:

1️⃣पोस्टल असिस्टंट : पदवीधर आणि मूलभूत संगणक प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र असलेले उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात.या पदासाठी निवडलेल्या उमेदवारांना प्रतिमहा रु.25,500/- ते रु.81,100/-पगार मिळेल.

Telegram group मध्ये जॉईन व्हा

2️⃣सॉर्टिंग असिस्टंट :पदवीधर आणि मूलभूत संगणक प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र असलेले उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात.या पदासाठी निवडलेल्या उमेदवारांना प्रतिमहारु.25,500/- ते रु.81,100/- पगार मिळेल.

3️⃣पोस्टमन:उमेदवार बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि तसेच मूलभूत संगणक प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.या पदासाठी निवडलेल्या उमेदवारांना प्रतिमहारु.21,700/- ते रु.69,100/- पगार मिळेल.

4️⃣मेलगार्ड : उमेदवार बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि तसेच मूलभूत संगणक प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.या पदासाठी निवडलेल्या उमेदवारांना प्रतिमहारु.21,700/- ते रु.69,100/- पगार मिळेल.

5️⃣मल्टी टास्किंग स्टाफ :उमेदवार 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि तसेच मूलभूत संगणक प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. या पदासाठी निवडलेल्या उमेदवारांना प्रतिमहारु.18,000/- ते रु. 56,900/- पगार मिळेल.

Telegram group मध्ये जॉईन व्हा

वरील पदांसाठी तुम्हाला काही क्रीडा पात्रता देखील पूर्ण कराव्या लागतील तुम्ही क्रीडा पात्रतेविषयी माहिती तुम्ही अधिकृत जाहिरातीमध्ये बघू शकता जाहिरातीची लिंक खाली दिलेली आहे.

बघुयात माहिती वयोमर्यादेविषयी:

09 डिसेंबर 2023 रोजी 18 ते 27 वर्षे वय असलेले उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.आणि SC/ST उमेदवारांना 05 वर्षे सूट तर OBC: 03 वर्षे सूट देण्यात आलेली आहे.जनरल/ओबीसी उमेदवरांना रु.100 अर्ज फी तर SC/ST/EWS/महिला/ट्रान्सजेंडर उमेदवरांना निःशुल्क अर्ज करता येणार आहे.

💠 नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

ऑनलाईन पद्धतीने 10 नोव्हेंबर 2023 पासून अर्ज करायला सुरुवात झाली असून 09 डिसेंबर 2023 पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहे.

🔗PDF जाहिरात: CLICK HERE.
🔗ऑनलाईन अर्ज करा: CLICK HERE.
🔗अधिकृत वेबसाईट: CLICK HERE.

📣एक पाऊल प्रगतीच्या दिशेने:
ही माहिती तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करायला विसरू नका.

👇🏻👇🏻👇🏻👇🏻
💙टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा – येथे क्लिक करा 💙

👇🏻👇🏻👇🏻👇🏻
💚 व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा -येथे क्लिक करा 💚

Leave a Comment