
नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो भारतीय नौलादलामध्ये होणाऱ्या भरती संबंधी या लेखामध्ये संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे तरी भरतीसाठी पात्र आणि भरतीमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी लगेचच अर्ज करा. संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा. आपल्याला माहीतच आहे की प्रत्येकालाच भारतीय नौदलामध्ये काम करायला आवडते. एकूण 242 रिक्त पदांसाठी भारतीय नौदल भरती होणार आहे.
हे देखील वाचा 👇💥 सरकारी नोकरी हवी आहे बृहन्मुंबई महानगरपालिकेमधे नवीन भरती इथे बघा शेवटची तारीख 👀👈✍️
या भरतीची शैक्षणिक पात्रता तसेच कोणकोणती पदे रिक्त झाली आहेत आणि भरतीची जाहिरात संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे.
शॉर्ट सर्व्हिस कमीशन (SSC)अधिकारी या पदासाठी भरती प्रक्रिया होणार आहे. आणि या पदासाठी अधिसूचनेनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तरी याची दक्षता घ्या.
या पदांसाठी अर्ज भरण्याची सुरुवात 25 एप्रिल 2023 पासून सुरू झाली असून 14 मे 2023 पर्यंत अर्ज करता येणार आहेत.
शॉर्ट सर्विस कमिशन अधिकारी या पदासाठी चे मूळ वेतन रु. पासून सुरू होते .आणि 56 हजार 100₹ लागू असलेल्या इतर भत्त्यांसह.
हे देखील वाचा 👇
💥 राज्यांमध्ये पुन्हा एमपीएससी Mpsc भरती होणार बघा इथे !!!??👀👈✍️
💥 आरोग्य विज्ञान भरती 2023 Muhs bharti 2023👀👈✍️
Indian Navy bharti 2023 FAQs 👇
Indian Navy bharti 2023 seats?
ans -242 Seats
Government jobs sarkari Naukri सरकारी नोकरी 2023?
🤔भारतीय नौदल भरतीसाठी अर्ज कोणत्या पद्धतीने करायचा?
उत्तर: भारतीय नौदल भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.भारतीय नौदल भरतीसाठी तुम्ही मोफत अर्ज करू शकता अर्ज करण्यासाठी कोणतीही अर्ज फी नाही आहे.
🤔भारतीय नौदल भरती अर्ज सुरू होण्याची तारीख?
उत्तर: भारतीय नौदल भरतीसाठी 29 एप्रिल 2023 पासून अर्ज सुरू झालेले आहेत
🤔भारतीय नौदल भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख?
उत्तर: भारतीय नौदल भरतीसाठी 14 मे 2023 पर्यंत अर्ज करू शकता.
👇👇👇👇👇
🟢व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा = येथे क्लिक करा👈
🔵टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा = येथे क्लिक करा 👈

ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
https://www.joinindiannavy.gov.in/