
Indian Navy bharti 2023
नमस्कार, मित्र-मैत्रिणींनो तुमच्यासाठी आम्ही आज सर्वात मोठी बातमी घेऊन आलो आहोत. तर मित्र-मैत्रिणींनो याची सर्वात मोठी अपडेट अशी आहे की, भारतीय नौदलामध्ये 372 पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहे .तरी आम्हाला माहीतच आहे की या भरतीची तुम्ही कित्येक दिवसापासून प्रतीक्षा करत असेल. तर या भरतीची तारीख ठरली आहे. आणि तसेच ज्यांना या भरतीमध्ये सहभागी व्हायचे आहे, त्यांनी आम्ही दिलेल्या तारखेच्या आत अर्ज करायचा आहे. तर चला मित्र आणि मैत्रिणींनो बघुयात संपूर्ण माहिती…
भारतीय नौदलाने भारतीय नौदलात नागरी कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी एक नवीनतम अधिसूचना जाहीर केलेली आहे. आणि त्या जाहीर अधिसूचनेप्रमाणेच भारतीय नौदल नागरि प्रवेश परीक्षाद्वारे चार्जमन या पदासाठी भरती प्रक्रिया होणार आहे. आणि या भरतीसाठी म्हणजेच इंडियन नेव्ही चार्जमन व्हॅकनसी 2023 साठी आम्ही दिलेल्या लिंक वर जाऊन अर्ज करायचा आहे. अर्जाची लिंक आम्ही आलेखामध्ये दिलेली आहे.
भारतीय नौदलामध्ये नोकरीची मोठी संधी:
भारतीय नौदलामध्ये एकूण 372 नि रिक्त पदांसाठी भरती होणार आहे. आणि तसेच या भरतीसाठी उमेदवारांनी 29 मे 2023 पर्यंत अर्ज करू अर्ज करायचा आहे. आणि मित्रांनो तुम्ही या तारखेनंतर अर्ज केल्यास तुमचा अर्ज कदापी स्वीकारण्यात येणार नाही . त्यामुळे आम्ही तुम्हाला आधी सांगून ठेवतो की 29 तारखेच्या आतच अर्ज करा. तर उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. आणि तसेच मित्रांनो या भरतीला अर्ज करण्याची सुरुवात 15 मे पासून झालेली आहे आणि 29 मे पर्यंत अर्ज भरण्याची प्रोसेस होणार आहे.
मित्र-मैत्रिणींनो चार्जमन-II या रिक्त पदांवर तुमची नियुक्ती होईल. आणि तसेच जर तुम्हाला या भरतीमध्ये सहभागी व्हायचे असेल तर तुमचे वय 18 ते 25 वर्ष असायलाच हवे. आणि तसेच जर या भरतीमध्ये तुमची निवड झाली तर तुम्हाला भारतामधील कोणत्याही ठिकाणी नोकरी करायला मिळणार आहे. आणि तसेच मित्र मैत्रिणींनो अर्ज करण्यासाठी ची लिंक आम्ही उपलब्ध करून दिलेली आहे त्या लिंक वर जाऊन तुम्ही त्वरितच काही मिनिटातच अर्ज भरू शकता.अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 278 रुपये फी द्यावी लागणार आहे.
चला तर मित्र-मैत्रिणींनो जाणून घेऊया कोणत्या प्रवर्गासाठी किती जागा आहेत तर…..
1)UR-216 जागा रिक्त | 2)EWS-25 जागा रिक्त | 3)OBC-74 जागा रिक्त |
एकूण पदसंख्या:372 | ||
4)SC-42 जागा रिक्त | 5)ST-15 जागा रिक्त |
निवड झाल्यास उमेदवारांना या या ठिकाणी अशा पद्धतीने कार्य करायचे आहेत.
जाणून घ्या सविस्तर
तर मित्र-मैत्रिणींनो भारतीय नौदल चार्जमन-II या पदासाठी नियुक्ती झाल्यास उमेदवारांना मुख्यालय पश्चिम नौदल कमांड मुंबई,मुख्यालय पूर्व नौदल कमांड, विशाखापट्टणम,
मुख्यालय दक्षिणी नौदल कमांड, कोची ,मुख्यालय अंदमान आणि निकोबार, पोर्ट ब्लेअर यांच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील युनिट्समध्ये काम करावे लागेल. तर या ठिकाणी काम करण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. आणि ही संधी गमावता कामा नये.
आणि तसेच आनंदाची बातमी म्हणजेच भारतीय नौदलाने संघटनात्मक आवश्यकता अवलंबनानुसार उमेदवारांना भारतातील कोणत्याही ठिकाणी पोस्ट करण्याचा अधिकार राखून ठेवलेला आहे, त्यामुळे चिंताजनक अशी कोणतीही स्थिती नाही.

💚व्हाट्सअप व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा – येथे क्लिक करा
💙टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा – येथे क्लिक करा

चला तर अर्ज भरूया👇👇👇
अर्ज करण्यासाठी येथे क्लीक करा व 👈
https://www.joinindiannavy.gov.in/
अर्ज करण्याआधी हे नक्कीच वाचा
अर्ज करण्याआधी सर्वांनी अधिसूचना वाचायची आहे. आणि तसेच 29 मे 2023 नंतर अर्ज स्वीकारण्यात येणार नाही. त्यामुळे त्याआधीच अर्ज करायचा आहे. आणि तसेच अर्जामध्ये संपूर्ण माहिती अचूक भरायची आहे.
Indian Navy FAQs
🤔भारतीय नौदलभारतीसाठीच्या रिक्त पदाचे नाव काय आहे?
पदाचे नाव – चार्जमन-II
🤔भारतीय नौदलभारती मध्ये एकूण किती जागा भरण्यात येणार आहे?
उत्तर 372 जागा
🤔भारतीय नौदल भरतीसाठी अर्ज कोणत्या तारखेपासून भरण्यात येणार आहे?
उत्तर अर्ज सुरू होण्याची तारीख – 15 मे 2023
🤔भारतीय नौदल भरती साठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख कोणती आहे?
उत्तर अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 मे 2023
🤔भारतीय नौदल भरतीसाठी अर्ज कोणत्या पद्धतीने करायचा आहे?
उत्तर अर्ज पद्धती – ऑनलाईन
🤔भारतीय नौदलभारतीसाठी अर्ज फी किती आहे?
उत्तर अर्ज शुल्क – रु.278
🤔 भारतीय नौदल भरती मध्ये निवड झाल्यास पगार किती मिळणार?
उत्तर Rs. 35400- 112400/- (Level-6)