Indian Navy Recruitment 2023:भारतीय नौदलात फक्त १०वी पाससाठी होणार पदभरती!आजच करा अर्ज!

Indian Navy Recruitment 2023

नमस्कार, मित्र आणि मैत्रिणींनो आजची महत्त्वाची अपडेट म्हणजेच भारतीय नौदलात एकूण 129 रिक्त जागा भरण्यासाठी
पदभरती होणार आहे.भारतीय नौदल अकादमी अंतर्गत फायर इंजिन ड्रायव्हर आणि फायरमन या पदांसाठी पदभरती होणार आहे.

या पदभरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन अर्ज मागविण्यात येत आहे . 21 डिसेंबर 2023 पर्यंत अर्ज करता येणार आहे.सरकारी नोकरी मिळिण्याची ही एक सुवर्णसंधी आहे.

फायर इंजिन ड्रायव्हर एकूण सात जागा रिक्त आहेत.
10th पास उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकता.
तर फायरमन पदाच्या १२२ भरण्यात येणार आहे.फायरमन पदासाठी देखील शेक्षणिक पात्रता 10th पास आहे.

🔗PDF जाहिरात: CLICK HERE.
🔗
ऑनलाईन अर्ज करा: CLICK HERE.
🔗अधिकृत वेबसाईट: CLICK HERE
.

Telegram group मध्ये जॉईन व्हा

📣एक पाऊल प्रगतीच्या दिशेने:
ही माहिती तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करायला विसरू नका.

👇🏻👇🏻👇🏻👇🏻
💙टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा – येथे क्लिक करा 💙

👇🏻👇🏻👇🏻👇🏻
💚 व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा -येथे क्लिक करा 💚

Telegram group मध्ये जॉईन व्हा

Leave a Comment