Jalgaon ZP Recuriment 2023

जळगाव जिल्हा परिषदे अंतर्गत रिक्त असलेल्या जागा भरण्याकरीता भरती राबविण्यात येत आहे. दहावी पास ते पदवीधर झेडपी जळगाव भरती करता ऑनलाइन पद्धतीने अप्लाय करू शकता तर मित्रांनो सरकार द्वारे आज अधीसूचना नुकतेच जारी करण्यात आली आहे. तर मित्रांनो शेवटची तारीख जवळच असल्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर तुमचा अर्ज करायचा आहे या भरती इच्छुक असलेली उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता सविस्तर माहिती खालील प्रमाणे तुम्ही बघू शकता खाली देलेल्या प्रमाणे तुम्हीं जाहिरातींमध्ये शैक्षणिक पात्रता बघू शकता आणि अधिकृत संकेतस्थळ , वेबसाईट वरून ऑनलाईन पद्धतीने पात्रते नुसार अर्ज करू शकता.
🟧एकूण संपुर्ण जागा – 626
🟧अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख -25 ऑगस्ट
🟧अर्ज सुरुवात तारीख -5 ऑगस्ट
🟧शैक्षणिक पात्रता – 10 वी पास ते पदवीप्राप्त उमेदवार
💁🏻♀️👇सर्व पदांचे सविस्तर नावे (शैक्षणिक पात्रता खालील दिलेल्या जाहिराती मद्ये पहावी )
1.आरोग्य पर्यवेक्षक
2.आरोग्य सेवक (पुरुष) ४०%
3.आरोग्य सेवक (पुरुष) ५०% (हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी)
4.आरोग्य परिचारिका (आरोग्य सेवक (महिला)
5.औषध निर्माण अधिकारी
6.कंत्राटी ग्रामसेवक
7.कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)
8.कनिष्ठ लेखाधिकारी
9.कनिष्ठ सहाय्यक
10.कनिष्ठ सहाय्यक लेखा
11.मुख्य सेविका / पर्यवेक्षिका
12.पशुधन पर्यवेक्षक
13.प्रयोगशाळा तंत्रज्ञ
14.वरिष्ठ सहाय्यक
15.वरिष्ठ सहाय्यक लेखा
16.विस्तार अधिकारी (कृषि)
17.स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक

💚व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा = येथे क्लिक करा💚
💙टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा = येथे क्लिक करा 💙
⬇️ PDF जाहिरात – येथे क्लिक करा
👨💻ऑनलाईन अर्ज करा – येथे क्लिक करा
👩🎓सरकारी वेबसाईट – येथे क्लिक करा
🤳डेली अपडेटस् – येथे क्लिक करा
🖇️जॉईन अवर फॅमिली – येथे क्लिक करा
⭕वयोमर्यादा:(Open Category) खुला प्रवर्ग: 1h8-38वर्षे ( year)
⭕मागासवर्गीय उमेदवार वयमर्यादा: 18-43 वर्षे (year)
⭕परीक्षा फीस : open खुला प्रवर्ग: रू.1000/-
⭕मागास प्रवर्ग फीस: रू.900/-
⭕अनाथ उमेदवार फीस: रू.900-
⭕पगार किती मिळणार: 19,900/- ते 1,12,400/- पर्यंत असेल.
⭕नोकरीचे ठिकाण कोणते आहे : जळगाव (महाराष्ट्र) MH
⭕अर्ज करण्याची पद्धत कशी आहे: ऑनलाईन online
⭕अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे: 25 ऑगस्ट 2023
⭕अधिकृत संकेतस्थळ कोणते आहे : zpjalgaon.gov.in