KonkanRailwayRecuriement : सर्व तरुण वर्गाकरीता कोकण रेल्वे भरती पदवी, डिप्लोमा,इंजिनिअरिंग झालेले उमेदवार करू शकतात अर्ज

Table of Contents

Maharashtra Kokan Railway Bharti 2023

KonkanRailwayRecuriement : सर्व तरुण वर्गाकरीता कोकण रेल्वे भरती पदवी, डिप्लोमा,इंजिनिअरिंग झालेले उमेदवार करू शकतात अर्ज

KonkanRailwayRecuriement : सर्व तरुण वर्गाकरीता कोकण रेल्वे भरती पदवी, डिप्लोमा,इंजिनिअरिंग झालेले उमेदवार करू शकतात अर्ज साठी नवीन जाहिरात प्रसिद्ध नुकतीच प्रसिध्द झाली आहे. या भरतीमध्ये एकूण 190 रिक्त जागांची भरती होणार असून इच्छुक असलेले उमेदवार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.पदवी इंजिनिअरिंग डिप्लोमाधारकांना नोकरीची उत्कृष्ट संधी आहे. जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे विविध पदांकरिता ही भरती राबवल्या जाणार आहे .सर्व सविस्तर माहिती व अधिकृत जाहिरात खाली दिलेली आहे शुभेच्छुक उमेदवार 10 डिसेंबर 2023 पर्यंत अर्ज करू शकतात ही अर्जाची शेवटची दिनांक असणार आहे. सर्व माहिती सविस्तर माहिती करून घेण्यासाठी पोस्ट व्यवस्थित वाचा जेणेकरून तुम्हाला सविस्तर माहिती व्यवस्थित रित्या समजेल.

🔊नवनवीन अपडेट्स करीता आमच्या 🔵टेलिग्राम व 🪀व्हॉटसॲप ग्रुपला जॉईन करा🖇️

🔔सर्व पदांचे नावे खालील प्रमाणे दिलेली आहे .
◾पदवीधर अप्रेंटिस,
◾जनरल स्ट्रीम पदवीधर अप्रेंटिस,
◾टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटिस

◼️एकूण जागा -190

💚व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा =येथे क्लिक करा💚

💁 रिक्त पदांची माहिती खालीलप्रमाणे दिलेली आहे .

विभाग प्रकार एकूण रिक्त जागा स्ट्रीम

⚫पदवीधर अप्रेंटिस 80 सिव्हिल,
🟠इलेक्ट्रिकल,
⚫इलेक्ट्रॉनिक्स,
🟠मेकॅनिकल
⚫जनरल स्ट्रीम पदवीधर अप्रेंटिस 30 –
🟠टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटिस 80 सिव्हिल,
🟠इलेक्ट्रिकल,
⚫इलेक्ट्रॉनिक्स,
🟠मेकॅनिकल

💙टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा =येथे क्लिक करा💙

🔊सर्व पदांची शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे आहे.

पदवीधर अप्रेंटिस : इंजिनिअरिंग पदवी

जनरल स्ट्रीम पदवीधर अप्रेंटिस : BA/B.Com/B.Sc/BBA/BMS/पत्रकारिता आणि जनसंवाद / व्यवसाय अभ्यास पदवी

टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटिस : संबंधित विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा

सर्व पदाकरीता वयलिमिट – 01 सप्टेंबर 2023 रोजी 18 ते 25 sc/St 5 वर्ष सुट ,obc :-3 वर्ष सुट

परिक्षा फीस – general/obc- 100 रु.

SC/ST/EWS/PWD/अल्पसंख्यांक /महिलावर्ग: नो फिस (फीस नाही )

💰पगार खालील प्रमाणे .

◾पदवीधर अप्रेंटिस – 9000rs.
◾टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटिस – 8000rs.
◾भरती प्रक्रिया – ऑनलाईन
◾अर्ज प्रक्रिया – ऑनलाईन
◾निवड पद्धत- सर्व वर्षे/सेमिस्टरसाठी मिळालेली
एकूण गुण यादी.

नोकरी ठिकाण – कोकण रेल्वे कार्यक्षेत्र नोकरीचे ठिकाणं

शेवटची तारीख – [10]दहा डिसेंबर 2023

अर्ज प्रक्रिया – सुरू झालेली आहे .start

♦️PDF जाहिरात – Click here
🌐ऑनलाईन अर्ज- Click here
🔊अधिकृत संकेतस्थळ /वेबसाईट – Click here

💚व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा =येथे क्लिक करा💚

💙टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा =येथे क्लिक करा💙

Leave a Comment