Kotwal Bharti 2023: या चार तालुक्यात होणार कोतवालच्या पदासाठी भरती!पात्रता ४ थी पास!थेट अर्ज करा!

Kotwal Bharti 2023: या चार तालुक्यात होणार कोतवालच्या पदासाठी भरती!पात्रता ४ थी पास!थेट अर्ज करा!

कोतवाल पदाच्या ७४ जागा उपलब्ध आहेत. शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. नोकरी ठिकाण धुळे येथे आहे. खुल्या प्रवर्गाचे उमेदवारास ४०० रुपये आणि आरक्षित उमेदवारास ३०० रुपये अर्ज फी भरावी लागणार आहे. अर्ज ऑनलाईन करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ ऑक्टोबर २०२३ आहे.

1️⃣.कोतवाल भरतीसाठी धुळे तालुक्यातील =१४ रिक्त जागा
2️⃣.साक्री तालुक्यातील = ७ रिक्त जागा
3️⃣. शिरपूर तालुक्यातील = २२ रिक्त जागा
4️⃣. शिंदखेडा तालुक्यातील = ३१ रिक्त जागा

धुळे कोतवाल 2023 साठी ऑनलाईन अर्ज कसे करावे, त्याच्या संबंधित माहिती :

१. ऑनलाईन अर्ज कसे करावे:

Telegram group मध्ये जॉईन व्हा

धुळे कोतवाल भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑक्टोबर 2023 आहे. नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा.

२. सरळ सेवा भरती प्रक्रियेची जाहिरात:

सविस्तर जाहिरात आणि अधिक माहितीसाठी खालील संकेतस्थळावर जा.लिंक खाली दिलेली आहे.

३. अर्ज कसे सादर करावे:

Telegram group मध्ये जॉईन व्हा

अर्जदाराने संपूर्ण प्रक्रिया काळजीपूर्वक समजून ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करावे.अर्ज फक्त ऑनलाईन पध्दतीनेच स्वीकारले जाईल.

👇🏻👇🏻👇🏻👇🏻
💙टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा – येथे क्लिक करा 💙

४. परीक्षा शुल्क:

प्रस्तुत पदाकरीता केवळ उक्त संकेतस्थळावरच ऑनलाईन पध्दतीने भरलेले व विहीत परीक्षा शुल्क असल्यास, अर्ज ग्राह्य ठेवला जाईल.
इतर कोणत्याही प्रकारे परीक्षा शुल्क स्वीकारण्यात येणार नाहीत.

५. अद्ययावत माहिती:

सदर संकेतस्थळावर भरती प्रक्रिया दरम्यान वेळोवेळी भेट देऊन भरती प्रक्रियेच्या माहितीबाबत अद्ययावत व जागृत राहण्याची जबाबदारी अर्जदाराची राहील.याची सर्व उमेदवारांनी दखल घ्यायची आहे.आणि 15th October 2023 पर्यंत अर्ज करायचे आहेत.

👇🏻👇🏻👇🏻👇🏻
💚 व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा -येथे क्लिक करा 💚

🌟Important Dates:

Application Start Date: 4th September 2023
◾Application Finish Date: 15th October 2023

अधिकृत वेबसाईट : www.dhule.gov.in.

PDF जाहिरात: CLICK HERE. 👉 धुळे pdf 2. शिंदखेडा 3. शिरपूर 4. साक्री कोतवाल अधिकारि

ऑनलाईन अर्ज करा: CLICK HERE.

अधिकृत वेबसाईट: CLICK HERE.

📣एक पाऊल प्रगतीच्या दिशेने:
ही माहिती तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करायला विसरू नका
.

👇🏻👇🏻👇🏻👇🏻
💙टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा – येथे क्लिक करा 💙

👇🏻👇🏻👇🏻👇🏻
💚 व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा -येथे क्लिक करा 💚

Leave a Comment