Ladki Bahin Yojana 2024: तीनच महिने घेता येणारं योजनेचा लाभ, सरकारचा मोठा निर्णय!

आपल्याला माहीतच आहे की सरकारने महिलांना दर महिन्याला
१५०० रूपये देण्यासाठी लाडकी बहीण योजना जाहीर केली. आणि या या योजनेला महिलांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसादही दिला आहे. आणि या योजनेचा लाभ मिळावा यासाठी महिलांची धावपळ सुरू आहे आणि यातच भर म्हणून आता विरोधकांकडून मोठा दावा करण्यात येत आहे चला तर बघूयात तो दावा काय आहे तर.

तीनच महिने मिळणार योजनेचा लाभ:

Ladki Bahin Yojana 2024:महिलांसाठी राबविण्यात येणारी लाडके बहिण योजना या योजनेचा लाभ महिलांना तीनच महिने घेता येणार आहे असा दावा विरोधकांकडून करण्यात येत आहे.

सरकारने लाडके बहिण योजना घोषित तर केली मात्र या योजनेच्या नोंदणीसाठी आवश्यक यंत्रणा अद्यापही दुरुस्त झालेली नाही. रत्नागिरी परळी आणि बीडमध्ये सर्व डाऊन असल्याने महिलांना मनस्ताप सहन करावा लागला आहे. आणि तसेच सर्वात महत्त्वाची बाब म्हणजेच सोलापूर मध्ये ही ई सेवा केंद्रामध्ये या योजनेच्या लिंकचा एक्सेस अद्यापही नाही.

46 हजार कोटी एवढी रक्कम अनिवार्य पण:

निवडणुकीपूर्तीस ही योजना आहे का? असा प्रश्न पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केला आहे. आणि अजित पवारांनी लाडकी बहिणी योजनेसाठी 46 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे असा दावा केला आहे. कारण या लाडकी बहीण योजनेसाठी 46 हजार कोटी एवढी रक्कम आवश्यक आहे.परंतु आता सरकारने 10 हजार कोटी म्हणजेच येत्या तीन महिन्यांची तरतूद केली आहे. आणि योगायोगाने निवडणुका तीन महिन्यांनीच असल्याने विरोधक शंका उपस्थित करत आहेत.

Telegram group मध्ये जॉईन व्हा
अधिक माहितीसाठी : येथे क्लिक करा
हे पण वाचा:

🔗10वी पास ते पदवीधरांसाठी 3256 जागा उपलब्ध! येथे क्लिक करा

लक्ष द्या:

व्हाट्सअप ग्रुपमध्ये दहा लाख जनता आमच्या सोबत जोडली गेली आहे. जर तुम्हालाही अशाच नवनवीन अपडेट्स रोज हवे असतील तर खाली आमच्या नविन टेलिग्राम चॅनेलची तसेच व्हाट्सअप चॅनेल ची लिंक दिलेली आहे. मोफत अपडेट्स/अलर्ट मराठीमध्ये वाचण्यासाठी रोज maharashtra boardsolutions.net ला भेट द्या.

नवनवीन अपडेटसाठी व्हाट्सअप चैनल ला जॉईन व्हा: येथे क्लिक करा.

Telegram group मध्ये जॉईन व्हा

नवनवीन अपडेटसाठी टेलिग्राम चैनल ला जॉईन करा


Leave a Comment