Maha MMB Bharti 2023 Maharashtra sagar mandal Mumbai

महाराष्ट्र सागरी मंडळ मुंबई अंतर्गत रिकाम्या असलेल्या पदांच्या जागा भरण्यात येणार आहे. सर्व या भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने ईमेल द्वारे त्यांचा अर्ज पाठवायचा आहे. तर मित्रांनो ऑफलाइन पद्धतीनेच तुम्हाला हा अर्ज करायचा आहे . आणि तसेच याची शेवटची दिनांक 14 ऑगस्ट ही आहे . तुम्हाला सर्वांना शेवटच्या तारखेच्या आतच तुमचा अर्ज पाठवायचा आहे अन्यथा तुमचा अर्ज हा 14 ऑगस्ट नंतर गृहीत धरण्यात येणार नाही तुम्हाला महाराष्ट्र सागरी मंडळच्या अधिकृत संकेतस्थळावर तुम्हाला सविस्तर माहिती दिलेली आहे.
तर मित्रांनो तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे आणि तसेच वयोमर्यादा काय असणार आहे शैक्षणिक पात्रता, पदाचे नाव, एकूण पदांची संख्या, वयोमर्यादा, परीक्षा फी, पगार, नोकरीचे ठिकाण, अर्जाची पद्धत, अर्ज पाठवण्याचा पत्ता , ई-मेल आयडी पत्ता , शेवटची दिनांक, जाहिरात, नोकरीचे ठिकाण ही सर्व प्रकारची माहिती आपण खालील प्रमाणे एकदम सोप्या पद्धतीने बघणार आहोत.
एकूण संपुर्ण जागा – 05 | अर्ज पद्धत – ऑफलाईन (ईमेल द्वारे) |
नोकरी ठिकाण – मुंबई | पदाचे नाव – लघुलेखक (marathi language) लघुलेखक (english language), पोर्ट अधिकारी |
शेवटची दिनांक – 14 ऑगस्ट | परीक्षा फी- परीक्षा फी नाही |
शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी👉 | (येथे क्लिक करा) |
💚व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा = येथे क्लिक करा💚
💙टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा = येथे क्लिक करा 💙
💥जाहिरात पहा – क्लिक करा
पगार- लघुलेखक marathi – 20,000
लघुलेखक English – 20,000
पोर्ट अधिकारी -1 लाख तेहतीस हजार 400
खाली दिलेल्या ईमेल आयडी मेल पाठवून तुम्हाला तुमचा अर्ज पाठवायचा आहे . किंवा दिलेल्या पत्त्यावर तुम्हाला तुमचा अर्ज पाठवायचा आहे.
Maha MMB Bharti FAQs
१.Maha MMB भरती करिता अर्ज पाठिण्याचा ईमेल आयडी पत्ता?
उत्तर – Essttceommb@Gmail.Com
२.Maha MMB भरती करिता अर्ज करण्याची शेवटची दिनांक कोणती आहे ?
उत्तर – १४ ऑगस्ट 2023
3. महाराष्ट्र सागरी मंडळ भरती करता अर्ज पाठवण्याचा पत्ता?
उत्तर – अर्ज पाठवण्याचा पत्ता : Chief
Executive Officer, Maharashtra
Maritime Board, Indian Mercantile Chambers, 2nd Floor, Ramjibhai Kamani Marg, Ballard Estate, Mumbai – 400001
4.महाराष्ट्र सागरी मंडळ भरती नोकरीचे ठिकाण कोणते आहे ?
उत्तर – मुंबई