Maharashtra Forest Guard Result 2023 Official Result, PDF, Merit List Download

महाराष्ट्र वनरक्षक विभाग भरतीमध्ये सहभागी झालेल्या उमेदवारांसाठी आम्ही एक महत्त्वाची अपडेट घेऊन आलेलो आहोत. वनरक्षक भरती मद्ये सहभागी झालेले सर्व उमेदवार गेल्या अनेक दिवसांपासून वनरक्षक निकालाबद्दल चिंतेत होते कारण त्यात बराच विलंब होत होता. परंतु काळजी करू नका आम्ही तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. बातमी अशी आहे की, महाराष्ट्र वन विभाग महाराष्ट्र फॉरेस्ट गार्ड परीक्षा २०२३ च्या निकालाची पीडीएफ त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर अपलोड करत आहे. जर तुम्हाला महाराष्ट्र वनरक्षक 2023 परीक्षेचा निकाल पाहायचा असेल आणि गुणवत्ता यादीमध्ये नाव कसे तपासायचे हे जाणून घ्यायचे असेल तर हा लेख पूर्ण वाचा.
लाख उमेदवारांनी नोंदवला सहभाग:
वनरक्षक पद भरती मध्ये एकूण वीस लाख उमेदवारांनी सहभाग घेतला होता. आणि एकूण उपलब्ध जागा 2417 आहेत.महाराष्ट्र वनरक्षक भरतीमध्ये पोस्ट फॉरेस्ट गार्ड, सर्वेअर, स्टेनो, जेई आणि इतर पदे भरण्यासाठी पदभरती 11 ऑगस्ट 2023 रोजी समाप्त झाली. ऑक्टोबर 2023 मद्ये निकाल कळवला जाणार आहे.
11 सप्टेंबर 2023 अन्सर की प्रसिद्ध करण्यात आली.आणि आता मेरिट लिस्ट लवकरच प्रसिद्ध होणार आहे.
🌟महाराष्ट्र वनरक्षक गुणवत्तायादी 2023 अधिकृत PDF
महाराष्ट्र वन विभागाने 2417 पदांसाठी पदभरतीचे आयोजन केले होते आणि तुम्हाला माहीतच आहे की वीस लाख उमेदवारांनी यामध्ये सहभाग नोंदवला आणि त्यांची निवड यादी महाराष्ट्र वन विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर लवकरच तुम्ही तपासू शकता आणि ज्या उमेदवारांची निवड झालेली आहे. त्यांना कागदपत्र पडताळणीसाठी अर्ज करावा लागणार आहे.महाराष्ट्र वनरक्षक गुणवत्ता यादी डाऊनलोड करण्यासाठी लिंक दिलेली ती चेक करा. निकाल कसा पाहायचा त्याची माहिती या लेखात दिलेली आहे.
Maharashtra Forest Guard Scorecard 2023 Available Details:
महाराष्ट्र वन विभागाच्या वनरक्षक परीक्षा 2023 मध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांसाठी महाराष्ट्र वन विभागाने जे स्कोअर कार्ड जारी केले आहे, ते स्कोअर कार्ड डाऊनलोड केल्यानंतर, त्यामध्ये छापलेला तपशील निश्चितपणे तपासा. तपशील स्कोअर कार्डमध्ये मुद्रित केला जाईल.
जसे की आम्ही तुम्हाला सांगितले की महाराष्ट्र वनरक्षक परीक्षा 2023 मधील यशस्वी उमेदवारांची निवड यादी तयार करण्यात आली आहे, त्यामुळे अखेर प्रदीर्घ कालावधीनंतर आज महाराष्ट्र वनविभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर वनरक्षक निवड यादी प्रसिद्ध होत आहे.निवड यादी अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध केली जाईल. जरी निकाल आज येण्याची शक्यता असली तरी, सर्व उमेदवारांनी वेळोवेळी अधिकृत वेबसाइट तपासत रहावे.
🌟महाराष्ट्र वनरक्षक 2023 चा निकाल कसा तपासायचा?
महाराष्ट्र फॉरेस्ट गार्ड परीक्षा 2023 चा निकाल टप्प्याटप्प्याने कसा तपासायचा आणि निवड यादीत तुमचे नाव कसे तपासायचे ते तुम्हाला सविस्तरपणे सांगितले आहे. सर्व उमेदवारांनी खाली दिलेले तपशील वाचून निकालाची गुणवत्ता यादी तपासावी.
Step no. [1] सर्वप्रथम सर्व उमेदवारांना महाराष्ट्राच्या वन विभागाची वेबसाईट उघडायची आहे.
Step no. [2] तुम्हा सर्व विद्यार्थ्यांनी मुख्यपृष्ठावर यावे!
Step no. [3] अशा प्रकारे सर्व प्रक्रिया केल्यानंतर, तुम्हाला आता निकालाच्या लिंकवर क्लिक करावे लागेल.
Step no. [4] फॉरेस्ट गार्ड रिझल्ट पोर्टल उघडल्यानंतर तपशील भरा!
Step no. [5] सर्व माहिती भरल्यानंतर, ती एकदा तपासा आणि नंतर शोध बटणावर क्लिक करा!
Step no. [6] आता तुमचा निकाल तुमच्या समोर असेल!
Step no. [7] सर्व उमेदवारांनी स्कोअर कार्डची प्रिंटआउट ठेवणे आवश्यक आहे.
Maharashtra Forest Guard Exam Cut Off Marks 2023
1️⃣ General/UR: 70-80 Marks
2️⃣ OBC: 60-70 Marks
3️⃣ SC: 50-60 Marks
4️⃣ ST: 50-60 Marks
5️⃣ EWS: 60-70 Marks
🔗Maha Forest Website mahaforest.gov.in
🔗Result Link New Link
Click Here
🔗Server 2
🔗Answer Key New Link
Click Here
🔗Server 2
🔗Response Sheet New Link
Click Here
🔗Server 2
🔗Official Website Click Here
🔗Home Page Click Here
📣एक पाऊल प्रगतीच्या दिशेने:
ही माहिती तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करायला विसरू नका.