Maharashtra Nagar Parishad Recruitment 2023: १७८२ पदांसाठी होणार भरती! येथे करा थेट अर्ज!

Maharashtra Nagar Parishad Recruitment 2023: १७८२ पदांसाठी होणार भरती! येथे करा थेट अर्ज!

Maharashtra Nagar Parishad Recruitment 2023

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आजची महत्त्वाची अपडेट म्हणजेच महाराष्ट्र नगरपरिषद १७८२ रिक्त जागांसाठी अर्ज मागवत आहे.
तरी या भरतीची वाट बघत असलेल्या उमेवारांनी 20 ऑगस्ट 2023 या तारखेच्या आत अर्ज करायचे आहे. चला तर बघुयात या भरती विषयीची संपूर्ण माहिती.

⚫एकूण रिक्त पदे: 1782
⚫ अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 ऑगस्ट 2023, रात्री 11:59
⚫ अर्ज फी: ₹1000/- सामान्य साठी, ₹900/- PWS/SC/ST/EXSM/OBC/EWS/अनाथांसाठी
⚫ वयोमर्यादा: 21 ते 38 वर्षे (अनुसूचित जाती आणि जमातींसाठी 5 वर्षांच्या सूटसह)

व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा-येथे क्लिक करा 💚

🤔 कोणती पदे उपलब्ध आहेत?

Telegram group मध्ये जॉईन व्हा

🧑🏻‍💼पाणीपुरवठा आणि स्वच्छता अभियंता, गट-क (65 पदे)
🧑🏻‍💼 संगणक अभियंता, गट-क (४५ जागा)
🧑🏻‍💼 इलेक्ट्रिक अभियंता, गट-क (48 पदे)
🧑🏻‍💼 लेखापरीक्षक / लेखा, गट-क (२४७ पदे)
🧑🏻‍💼 अग्निशमन अधिकारी, गट-क (३७२ पदे)
🧑🏻‍💼 अग्निशमन अधिकारी, गट-क (३७२ पदे)
🧑🏻‍💼 कर शुल्क आणि प्रशासकीय अधिकारी, गट-क (५७९ पदे)
🧑🏻‍💼 स्वच्छता निरीक्षक, गट-ऑन (३५ पदे)
🧑🏻‍💼 स्थापत्य अभियंता, गट-क (२९१ जागा)

कोण अर्ज करू शकतो/शकते?
शैक्षणिक पात्रता: प्रत्येक पदासाठी आवश्यक असलेली पात्रता मूळ जाहिरातीत नमूद केलेली आहे. कृपया मूळ जाहिरात वाचा.

💁‍♀️वयोमर्यादा: अर्जदार 21 ते 38 वर्षांचे असावेत. अनुसूचित जाती-जमातींसाठी ५ वर्षांची सूट आहे.

🤔अर्ज कसा करावा?

Telegram group मध्ये जॉईन व्हा

महाराष्ट्र नगर परिषद भर्ती 2023:तुम्ही नगरपरिषेच्या अधिकृत वेबसाईट द्वारे तुमच्या अर्ज भरू शकता आणि सबमिट करू शकता. नगरपरिषदेच्या अधिकृत वेबसाईटची लिंक खाली दिलेली आहे. आणि अर्जाची लिंकही खाली दिलेली आहे,त्यावरून तुम्ही अर्ज करू शकता.20 ऑगस्ट 2023 रात्री 11:59 पूर्वी अर्ज करा.कारण यानंतर केलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाही.

🔗अधिकृत वेबसाईट: येथे क्लिक करा
🔗भरतीची जाहिरात: येथे क्लिक करा
🔗अर्ज करण्यासाठी:येथे क्लिक करा

आशा आहे की तुम्हाला ही माहिती आवडली असेल आणि तुमच्यासाठी खूप खूप उपयुक्त ठरेल.

👇🏻👇🏻👇🏻👇🏻
💙टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा – येथे क्लिक करा 💙

👇🏻👇🏻👇🏻👇🏻
💚व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा-येथे क्लिक करा 💚

Leave a Comment