
नुकतीच पोलिस भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांकरीता अतिशय उत्कृष्ट संधी आहे . अर्ज करायला विसरु नका पोलिस विभागा अंतर्गत ही भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. जे काही पात्र असलेले उमेदवार आहेत ते सर्व उमेदवार पात्रतेनुसार त्यांचा अर्ज करू शकता मित्रांनो सविस्तर माहिती तुम्ही जाहिरातीमध्ये व्यवस्थित रित्या वाचु शकता तुम्हाला जाहिरात खाली दिलेली आहे .
अर्ज करण्याच्या पुर्वी तुम्हाला सर्व जाहिरात सविस्तर अर्जाच्या आधी वाचूनच तुम्ही तुमचा अर्ज करायचा आहे .तुम्हाला परीक्षा फी आणि नेमका अर्ज कसा करायचा अर्ज हा ऑफलाईन प्रकारे तुम्हाला करायचा आहे अर्जाचा पत्ता सर्व माहिती अतीशय सोप्या आणि सरळ भाषेत खाली दिलेली आहे.
🟤अर्ज 1 जुलै पासुन सुरू झालेले आहे.
🔵परीक्षा फी -500 रुपये
🟤पगार – 28,000 रुपये
🔵शैक्षणीक पात्रता -पदाच्या पात्रतेनुसार
🟤विभागाचे नाव – महाराष्ट्र पोलिस (Maharashtra Police)
🔵भरती प्रक्रिया – राज्य सरकारद्वारे होणार
🟤अर्जाची लास्ट तारीख – १५ जुलै २०२३ असणार आहे.
🔵वयलिमिट -६० वर्ष पेक्षा जास्त नसावे. [दोन्ही जागेकरीता]
🟤अर्ज पद्धत – ऑफलाईन
🔵जागा – ०२६ पदे
🟤पात्रता – पदवी प्राप्त ,विधी अधिकारी गट ब आणि विधी अधिकारी , वकिली पाच वर्षे अनुभव , मराठी इंग्रजी हिंदी भाषेचे पुरेसे ज्ञान आवश्यक
🔵निवड – लेखी परीक्षा, मुलाखत
🟤नोकरी स्थळ – अमरावती, अकोला , बुलढाणा, यवतमाळ, वाशिम
🔵या नोकरी करीता अर्ज पाठवीण्याचा पत्ता – विशेष पोलिस महानिरीक्षक अमरावती परिक्षेत्र मालटेकडी रोड अमरावती कार्यालय.

Teligram, WhatsApp join करा आणि आमच्या ग्रुपचे सदस्य व्हा❗❗❗❗
🛑Join now ☑️👇📎🙋🏼🔰📌
💙टेलिग्राम जॉईन करा🔸 क्लिक करा
💚व्हॉट्सॲप जॉईन करा🔸क्लिक करा
अर्ज करण्यासाठी आणि जाहिरात पाहण्याकरिता खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा जहिरात सविस्तर वाचा आणि नंतरच तुमचा अर्ज दर्जं करा.

🔴सविस्तर माहिती वाचन्यासाठी खालील दिलेली PDF जाहिरात सविस्तर वाचा .
🛑PDF जाहिरात पहा – येथे क्लिक करा
🔀नवनवीन आणि लेटेस्ट 💥अपडेट करिता आणि नेहमी👩💻 Update राहण्याकरिता वरील सरकारी योजनांच्या ग्रुपमध्ये जॉईन व्हा धन्यवाद ⏏️
🙋🏻♀️CRPF कॉन्स्टेबल भरती 2023, 129929 रिक्त जागा तुम्हीही करू शकता अर्ज इथे करा अर्ज @rect.crpf.gov.in✅