
नमस्कार, मित्र आणि मैत्रिणींनो महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत 157 रिक्त पदांसाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. आणि तसेच भरतीच्या विविध पदांची आणि भरतीसाठी आवश्यक असणारी पात्रता अर्ज शुल्क , वयोमर्यादा व भरती संबंधीची सर्व माहिती या लेखामध्ये सादर करण्यात आलेली आहे.या भरतीसाठी पात्र आणि भरतीमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
🟣महाराष्ट्र लोकसेवा आयोग( MPSC )भरती माहिती:
10 एप्रिल 2023 पासून महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरतीसाठी अर्ज मागविण्यात येत आहे.महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती अंतर्गत वरिष्ठ भूभौतिकतज्ञ, वैद्यकीय अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, अभिरक्षक, सहायक संचालक, निरीक्षक / अधिक्षक या सर्व पदांसाठी भरती राबविण्यात येणार आहे.विविध पदांच्या एकूण 157 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. ही भरती महाराष्ट्र पोलीस मर्यादित असल्याने तुम्हाला महाराष्ट्र मध्ये नोकरी करण्याची संधी मिळणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत होणाऱ्या भरतीसाठी दोन मे 2023 पर्यंत अर्ज करायचा आहे अर्ज mpsc.gov.in या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवर करायचा आहे.
🟤महाराष्ट्र लोकसेवा आयोग( MPSC )FAQs
🤔एकूण किती रिक्त जागांवर ही भरती होणार आहे?
उत्तर:विविध पदांच्या एकूण 157 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
🤔महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?
उत्तर:अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 मे 2023 आहे
🤔महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरतीसाठी अर्ज सुरू होण्याची प्रथम तारीख कोणती आहे?
उत्तर:अर्ज प्रक्रिया 10 एप्रिल 2023 रोजी सुरु झालेली आहे.
🤔महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता काय आहे?
उत्तर: शैक्षणिक पात्रता ही पदांनुसार वेगवेगळी असते आणि शैक्षणिक पात्रतेची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
🤔महाराष्ट्र लोकसेवा आयोग या भरतीमध्ये निवड झाल्यास कोणत्या ठिकाणी काम करण्याची संधी मिळणार आहे?
उत्तर: महाराष्ट्र लोकसेवा आयोग या भरतीमध्ये निवड झाल्यास महाराष्ट्र मधील कोणत्याही ठिकाणी तुम्हाला नोकरी करण्याची संधी मिळणार आहे.
🤔महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरतीसाठी अर्ज शुल्क किती आहे?
उत्तर:अर्ज शुल्क पुढलप्रमाणे:1)अराखीव खुल्या प्रवर्गासाठी 719/- रु2)मागासवर्गीय / आर्थिक दुर्बल घटक/ अनाथ/ दिव्यांग उमेदवारांसाठी 449/- रु.
🤔महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरतीसाठी अर्ज करण्याची पद्धत कोणती आहे?
उत्तर: महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत होणाऱ्या भरतीसाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.
🤔महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती मधील रिक्त पदांची नावे कोणकोणती आहेत?
उत्तर:वरिष्ठ भूभौतिकतज्ञ, वैद्यकीय अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, अभिरक्षक, सहायक संचालक, निरीक्षक / अधिक्षक
🤔महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची अधिकृत वेबसाईट कोणती आहे?
उत्तर:mpsc.gov.in
आशा आहे की ही माहिती तुम्हाला आवडली असेल आणि तुमच्यासाठी खूप खूप उपयुक्त ठरणार आहे. अशाच माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप आणि तसेच टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा.
