
Maharashtra State Security Corporation Recruitment 2023
मित्र आणि मैत्रिणींनो आजची सर्वात मोठी अपडेट अशी आहे, की महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मध्ये विविध पदे भरण्यासाठी भरती होणार आहे तरी याची सर्वांनी दक्षता घ्यावी. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी लगेचच अर्ज करावा. जसे की आपल्याला माहीतच आहे की महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ ही राज्य सुरक्षा संरक्षणासाठी जबाबदार असलेली एक संस्था आहे. आणि महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळमध्ये विविध पदे रिक्त झालेली आहेत. यासाठी अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. या भरतीसाठी पात्र असलेल्या आणि भरतीमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
निवड झालेल्या उमेदवारांना मुंबई, धुळे, यवतमाळ (महाराष्ट्र) या ठिकाणांवर काम करण्याची संधी मिळणार आहे.निवड मुलाखती द्वारे करण्यात येणार आहे. अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
💥 तलाठी भरतीचे वेळापत्रक जाहिर बघा ईथे 👈👀✍️
⭐रिक्त असलेल्या पदांची नावे व त्यानुसार पदसंख्या आणि शैक्षणिक पात्रता तसेच पगार या सर्वांची माहिती पुढील प्रमाणे आहे:
1) संचालक – प्रतिष्ठापना- 01=या पदासाठी महाराष्ट्र राज्य पोलीस दलातून निशस्त्र सहा पोलीस आयुक्त पोलीस उपअधीक्षक या पदावरून सेवानिवृत्त झालेले अधिकारी आणि तसेच मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असलेले गरजेचे आहे. या पदासाठी एकूण 50 हजार प्रतीमहा पर्यंत पगार देण्यात येणार आहे .
2) सह संचालक – 02 रिक्त आहेत. सहसंचालक या पदासाठी उमेदवाराने मान्यता प्राप्त शिक्षण विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर आणि नागपूर व औरंगाबाद विभागासाठी संबंधित विभागात राहत असलेले व त्या विभागामध्ये पोलीस खात्यात असताना नोकरी केलेले उमेदवार यांना प्राधान्य देण्यात येते. आणि तसेच सहसंचालक या पदासाठी 50000 दरमहा एवढे वेतन देण्यात येते.Maharashtra State Security Corporation Recruitment 2023
💥visva Bharti 2023 केंद्रिय विद्यापीठ विश्व भरती 100% मिळणार नोकरी
3) सुरक्षा पर्यवेक्षक अधिकारी- 05 रिक्त झाली आहेत.
या पदासाठी उमेदवाराने महाराष्ट्र राज्य पोलीस दलातून किंवा राज्य राखीव पोलीस दलातून पोलीस निरीक्षक या पदावरून रिटायर सेवानिवृत्त झालेले अधिकारी तसेच किमान शैक्षणिक अट म्हणजेच मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे आणि तसेच ही सर्व पदे राज्यातील विविध भागात असून त्या त्या विभागात नोकरी केलेले व त्याच भागात सध्या राहत असलेले उमेदवारांना प्राधान्य देण्यात येते. सुरक्षा पर्यवेक्षक अधिकारी या पदासाठी 45 हजारांपर्यंत दरमहा पगार देण्यात येईल
हे देखील वाचा 👇
💥drdo requirement 2023 असा करा अर्ज 2 लाख 60,000 हजार महिना
4) सहायक पोलीस निरिक्षक / पोलीस उप निरिक्षक / सहायक पोलीस उप निरिक्षक: या पदासाठी उमेदवाराला महाराष्ट्र राज्य पोलीस दलातून किंवा राज्य राखीव पोलीस दलातून सहायक पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या पदावरून सेवानिवृत्त झालेले अधिकारी. आणि तसेच किमान शैक्षणिक अट म्हणजेच बारावी किंवा तत्सम परीक्षा पास असणे आणि तसेच वरील सर्व पदे राज्यातील विविध भागांत आहे आणि त्या त्या भागामध्ये नोकरी केलेले व त्याच भागात सध्या रहात असलेले उमेदवार यांना विशेष प्राधान्य देण्यात येईल.हायक पोलीस निरिक्षक / पोलीस उप निरिक्षक / सहायक पोलीस उप निरिक्षक- 35,000 प्रति महिना वेतन देण्यात येईल.
⭐अधिकृत संकेतस्थळ : www.mahasecurity.gov.in
⭐भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक
👩🎓नोकरी विषयी आणि शैक्षणिक✍️ , योजना, 🌾शेतकरी सरकारी योजना या सर्व updates🔰 करीता आमच्या वेबसाईटला फॉलो 👈करा आणि तसेच बुकमार्क सुद्धा करा⚫ आमच्या 🔵टेलिग्राम आणि 🟢व्हॉट्सॲप ग्रुपला 🔗 जॉईन करा म्हणजे कोणतीही सरकारी नोकरी👩🎓, योजना, शेतकरी🌱 योजना सर्व updates🤳 तुम्हाला सर्वात पहिले तुमच्या पर्यंत पोहचेल.👈
🟢व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा = येथे क्लिक करा👈
🔵टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा = येथे क्लिक करा 👈
FAQs महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ 2023
🤔महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ अर्ज करण्याची अंतिम तारीख कोणती?
उत्तर= महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळामध्ये अर्ज करण्याची अंतिम तारीख 28 एप्रिल 2023 आहे.
🤔महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात एकूण रिक्त पदांची संख्या किती?
उत्तर= महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळामध्ये 28 पदे रिक्त झालेली आहेत.
🤔महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात एकूण रिक्त पदांची संख्या किती?
उत्तर= महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळामध्ये 28 पदे रिक्त झालेली आहेत.
🤔महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात एकूण रिक्त पदांची संख्या किती?
उत्तर =महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळामध्ये 28 पदे रिक्त झालेली आहेत
🤔महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात अर्ज पाठविण्याचा पत्ता कोणता?
उत्तर= अर्ज पाठविण्याचा पत्ता : पोलीस महासंचालक तथा व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई. सेंटर – 1, 32 मजला, वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड, मुंबई- 400005.
🤔नोकरी ठिकाण कोणते असणार आहे?
उत्तर: नोकरी ठिकाण : मुंबई, धुळे, यवतमाळ (महाराष्ट्र)
🤔उमेदवारांसाठी वयोमर्यादा काय असणार आहे?
उमेदवारांचे वय 30 एप्रिल 2023 रोजी 61 वर्षांपेक्षा अधिक नसावे.तथापि, महामंडळात यापूर्वी सेवा केलेले व 30 एप्रिल 2023 रोजी पर्यंत वय वर्ष 65 पेक्षा कमी असलेले अधिकारी]अर्ज करण्यासाठी पात्र ठरणार आहे.
🤔अर्ज करण्यासाठी अर्ज शुल्क किती द्यावा लागेल?
उत्तर करण्यासाठी कोणताही शुल्क/अर्ज फी द्यावी लागणार नाही.
🤔मुलाखत कोणत्या ठिकाणी घेण्यात येणार आहे?
मुलाखतीचे ठिकाण : पोलीस महासंचालक तथा व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई. सेंटर – 1, 32 मजला, वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड, मुंबई – 400005. या ठिकाणी मुलाखत घेण्यात येणार आहे.