नोकरीसाठी सुवर्ण संधी बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये रिक्त पदांच्या जागांसाठी मोठी भरती जाहीर! 2023!!Apply Now!

नोकरीसाठी सुवर्ण संधी बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये रिक्त पदांच्या जागांसाठी मोठी भरती जाहीर! 2023!!Apply Now!

MCGM bharti (Municipal Corporation of Greater Mumbai) 2023:

नमस्कार मित्रांनो महानगरपालिकेमधे विवीध पदासाठी भरती निघालेली आहे सर्व महीती भरतीच्या संबंधीत तुम्हाला सविस्तर खालील प्रमाणे देलेली आहे मिञांनो तुम्हीं अधिकृत जाहिरातही प्रसिद्ध केलेली आहे तुम्ही खाली बघू शकता जहिरत .

बृहन्मुंबई महनगरपालिकेत ७८३० पदाकरीता भरती होनार आहे तुम्हाला आँनलाईन पद्धतीनें अर्ज हा करावा लागणारा आहे मित्रांनो मुंबई महानगरपालिकेत वर्ग चार संवर्गा करीता भरती रबिण्यात आलेली नव्हती तर रिक्त पदे भरण्याकरिता ही भरती निघालेली आहे आणि तुम्ही अर्ज करू शकता.

🔵व तसेच पालिका प्रशासनामध्ये पुढील पदांसाठी पदभरती करण्यात येणार आहे .
• सफाई कर्मचारी
• माळी
• स्मशान पहारेकरी
• शिपाई

Telegram group मध्ये जॉईन व्हा

आपल्या सरकारद्वारे संवर्ग चार मधील रीक्त पदांवर सुध्दा भरती करण्यात येणार आहे. अश्या सुचना आलेल्या आहेत.

बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) ही मुंबई, महाराष्ट्रातील सर्वात मोठी महानगरपालिका आहे, जी शहराची स्वच्छता, आरोग्य, पाणी साठवण, शिक्षण, सार्वजनिक वितरण, जन्म आणि मृत्यू नोंदणी इत्यादींशी संबंधित विविध सेवांचे व्यवस्थापन करते. BMC हे भारतातील सर्वाधिक लोकसंख्येच्या शहरांपैकी एक आहे आणि त्यात मुंबई, नवी मुंबई आणि मुंबईचा काही भाग समाविष्ट आहे.

बीएमसी अंतर्गत स्वच्छता विभाग, शिक्षण विभाग, नगरविकास विभाग, जलसंचय विभाग, आरोग्य विभाग इत्यादी विविध विभाग आहेत. बीएमसीमध्ये संस्थेच्या सदस्यांची निवड निवडणुकीद्वारे केली जाते.

BMC भरतीबद्दल जाणून घेण्यासाठी, तुम्ही BMC अधिकृत वेबसाइट https://portal.mcgm.gov.in/ ला भेट देऊ शकता आणि नवीनतम सूचना आणि भरतीबद्दल माहिती मिळवू शकता.

Telegram group मध्ये जॉईन व्हा

FAQs.

Q.1.अर्ज करण्यास कोण पात्र असणार ?

उत्तर :
सदर पदांकरीता उमदेवार हा मान्यताप्राप्त बोर्डातुन इयत्ता दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .

Q.2.उमेवारसाठी वयोमर्यादा किती वर्ष असणारं?

उत्तर :उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे तर कमाल वय 40 वर्षे या दरम्यान असणे आवश्यक आहे .

Q.3.•उमेदवाराचे वजन किती किलो असायला हवे?

उत्तर :उमेदवाराचे किमान शारीरिक वजन 50 कि.ग्रॅम असणे आवश्यक आहे

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.[जहिरात वाचा]

Leave a Comment