
नमस्कार मित्रांनो याला का मंदिर भारतीय रेल्वे मंत्रालय अंतर्गत सहाय्यक प्रोग्राम प्रोग्राम वर या पदासाठी भरती होणार आहे या भरतीसाठी ची आवश्यक असणारी पात्रता तसेच वेतन व आवश्यक महत्त्वाच्या तारखा इत्यादी माहिती खाली दिलेली आहे.
तरी या भरतीसाठी पात्र असलेले आणि भरतीमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या उमेदवार यांनी अर्ज करायला विसरू नका. एकूण बारा रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती निघाली आहे. तरी याची सर्व उमेदवारांनी दखल घ्यावी. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 मे 2023 आहे या तारखेपर्यंत अर्ज करावा.
तुम्ही हा अर्ज ऑफलाइन पद्धतीने करू शकता
🟣पदाचे नाव – सहाय्यक प्रोग्रामर
🟣पदसंख्या – एकूण 12 जागा
🟣वयोमर्यादा – 56 वर्षे पेक्षा जास्त वय नसावं
🟣पगार -Rs. 44,000 ते1,42,400रुपये प्रतिमहिना
या भरतीसाठीची सर्व आवश्यक कागदपत्रे:
🟤Resume (बायोडेटा)
🟤दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
🟤शाळा सोडल्याचा दाखला
🟤जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)ओळखपत्र
🟤(आधारकार्ड, लायसन्स)
🟤पासपोर्ट साईझ फोटो 10

💥MSRTC requirement bharti ईथे करा अर्ज 👈
सहाय्यक प्रोग्रामर या पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता:
केंद्र किंवा राज्य सरकारचे किंवा केंद्रशास प्रदेश किंवा विद्यापीठे मान्यताप्राप्त संशोधन संस्था किंवा सार्वजनिक क्षेत्र उपक्रम किंवा अर्ध सरकारी वेध स्वायत्त संस्थांचे अधिकारी:ए. पालक संवर्ग किंवा विभागात नियमित समान पदे धारण करणे: मॅट्रिक्स(रु. 35400-112400)लेव्हल-6 मधील 05 (पाच) वर्षांच्या किंवा समतुल्य, पालक केडर किंवा झाल्यानंतर प्रदान केलेले. (I) मान्यत विपीन किंवा संोनन .संगणकसहाय्यकANDB मध्ये नियमितपणे नियुक्ती झाल्यानंतर बहाल केलेले. मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून संगणक आणि संगणक विज्ञान किंवा माहिती, B.E. / B.Tech संगणक आणि अभियांत्रिकी, विज्ञान संगणक तंत्रज्ञान, संगणक विज्ञ,अभियांत्रिकी, माहिती तंत्रज्ञान, मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेकडून दुसऱ्या माजी मंदी प्रतिनियुक्ती तंत्रज्ञान या विषयांमध्ये पदवीधारक असणे गरजेचे आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता कोणता👇
Address / अर्ज पाठविण्याचा पत्ता – उपसचिव (प्रशासन), कक्ष क्रमांक 110-सी रेल भवन, रायसीना रोड, नवी दिल्ली-110001 या पत्त्यावर अर्ज पाठवायचा आहे.
👩🎓नोकरी विषयी आणि शैक्षणिक✍️ , योजना, 🌾शेतकरी सरकारी योजना या सर्व updates🔰 करीता आमच्या वेबसाईटला फॉलो 👈करा आणि तसेच बुकमार्क सुद्धा करा⚫ आमच्या 🔵टेलिग्राम आणि 🟢व्हॉट्सॲप ग्रुपला 🔗 जॉईन करा म्हणजे कोणतीही सरकारी नोकरी👩🎓, योजना, शेतकरी🌱 योजना सर्व updates🤳 तुम्हाला सर्वात पहिले तुमच्या पर्यंत पोहचेल.👈
🟢व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा = येथे क्लिक करा👈
🔵टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा = येथे क्लिक करा 👈
रेल्वे भरतीसाठी अर्ज कसा करावा?
How To Apply For Ministry of Railway Application 2023
अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे आणि तसेच आम्ही
दिलेली जाहिरात वाचा व अर्ज भरा तसेच पात्र आणि भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी वर दिलेला पत्ता वाचा व त्या पत्त्यावर अर्ज पाठवावा अर्ज पाठवायची शेवटची तारीख 12 मे 2023 आहे हे लक्षात घेऊन या तारखेच्या आत अर्ज करावा.
आणि लक्षात ठेवावे की या तारखेनंतर अर्ज स्वीकारण्यात येत नाही
आशा आहे की आम्ही दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल व तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल
👉जाहिरात👀
👉अधिकृत वेबसाईट👀