
MMRDA Bharti 2023
नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो आपणांस कळविण्यात अत्यंत आनंद होतो की, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत विविध पदांसाठी भरती होणार आहे तरी इच्छुकांनी आणि पात्र उमेदवारांनी 2 जून 2023 पर्यंत अर्ज पाठवावा. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत होणाऱ्या भरतीसाठी लवकरात लवकर अर्ज मागविण्यात येत आहे तरी या भरतीसाठी परीक्षा फी नसणार आहे आणि जाहिरात तसेच अर्जाचा नमुना पीडीएफ आम्ही या लेखात दिलेली असून उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करा.MMRDA मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) मध्ये विविध पदांकरिता भरती निघाली आहे आणि याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत.
रिक्त पदांची नावे आणि त्यानुसार शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) आणि तसेच वयोमर्यादा (age limit) पुढीलप्रमाणे आहे:
1)संचालक (वित्त)Director (Finance):
शैक्षणिक पात्रता=या पदासाठी उमेदवारांनी सरकारी मान्यताप्राप्त संस्थेतून पदवीधर आणि तसेच इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया/ इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटंट ऑफ इंडिया/ एमबीए(Finance) या सर्वांमध्ये सदस्यत्व असणे गरजेचे आहे. याचबरोबर अर्जदाराचे वय 57 वर्ष असणे गरजेचे आहे.या पदासाठी तुमची निवड झाल्यास 1,44,200 – 2,18,200/-₹. प्रतिमहा एवढा पगार तुम्हाला देण्यात येणार आहे.
2)संचालक (देखभाल)Director (Maintenance)
शैक्षणिक पात्रता : उमेदवार हा इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन शाखेचा अभियांत्रिकी पदवीधर असावा-मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेकडून चांगल्या शैक्षणिक रेकॉर्डसह असणे आवश्यक आहे.
आणि तसेच इंडियन रेल्वे सर्व्हिस ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअर्स (IRSEE) किंवा इंडियन रेल्वे सर्व्हिस ऑफ मेकॅनिकल इंजिनियर्स (IRSME) किंवा इंडियन रेल्वे सर्व्हिस ऑफ सिग्नल इंजिनिअर्स (IRSSE) च्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. या सर्व बाबींची उमेदवारांनी दखल घ्यावी. आणि तसेच या पदासाठी अर्जदारचे 57 वर्ष वय असणे गरजेचे आहे.या पदासाठी तुमची निवड झाल्यास 1,44,200 ते 2,18,200/-₹. प्रतिमहा एवढा पगार तुम्हाला देण्यात येणार आहे.
3)महाव्यवस्थापक (देखभाल)General Manager (Maintenance)
शैक्षणिक पात्रता : अर्जदार हा इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन विषयातील अभियांत्रिकी पदवीधर असावा ज्यात मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेकडून चांगल्या शैक्षणिक नोंदी असतील.
इंडियन रेल्वे सर्व्हिस ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअर्स (IRSEE), इंडियन रेल्वे सर्व्हिस ऑफ सिग्नल इंजिनीअर (IRSSE) आणि इंडियन रेल्वे सर्व्हिस ऑफ मेकॅनिकल इंजिनियर (IRSME) किंवा मेट्रो रेल्वेमध्ये अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. या पदासाठी उमेदवार 55 वर्ष वय असणे गरजेचे आहे.
या पदासाठी तुमची निवड झाल्यास 1,18,500 ते 2,14,100/-₹. प्रतिमहा एवढा पगार तुम्हाला देण्यात येणार आहे.
👇🏻👇🏻👇🏻👇🏻

अधिकृत संकेतस्थळ येथे क्लीक करा

👇🏻👇🏻👇🏻👇🏻
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी आणि तसेच अर्जाचा नमुना पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
MMRDA Bharti FAQs
1)MMRDA मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत होणाऱ्या भरतीसाठी अर्ज कोणत्या पत्त्यावर पाठवावा?
उत्तर:अर्ज पाठविण्याचा पत्ता – संचालक कार्यालय (वित्त), महामुंबई ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड, NaMTTRI बिल्डिंग, नवीन MMRDA शेजारील प्रशासकीय इमारत, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, ई-ब्लॉक, वांद्रे (पूर्व), मुंबई – 400 051
2)MMRDA मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत होणाऱ्या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?
उत्तर:अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 02 जून 2023 असणार आहे. या तारखेनंतर अर्ज केल्यास अर्ज स्वीकारण्यात येत नाही त्यामुळे 2 जून 2023 पर्यंत अर्ज सबमिट होतील यानुसार दिलेल्या पत्त्यावर अर्ज करावा.
3)MMRDA मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत होणाऱ्या भरतीसाठी परीक्षा फी किती द्यावी लागेल?
उत्तर: या भरतीसाठी कोणत्याही प्रकारची परीक्षा फी आकारण्यात येणार नाही.
4)MMRDA मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत एकूण किती रिक्त पदांसाठी भरती होणार आहे?
उत्तर: एकूण तीन रिक्त पदांसाठी भरती होणार आहे.
5)MMRDA मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत कोणकोणत्या पदांसाठी भरती प्रक्रिया होणार आहे?
उत्तर:संचालक (वित्त)Director (Finance)संचालक (देखभाल)Director (Maintenance)महाव्यवस्थापक (देखभाल)General Manager (Maintenance)
6)MMRDA मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत होणाऱ्या भरतीसाठी अर्ज कोणत्या पद्धतीने करावा?
उत्तर:अर्ज पद्धती – ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)
7)महाव्यवस्थापक (देखभाल) या पदासाठी अर्जाची प्रत पाठविण्याचा ईमेल एड्रेस कोणता आहे?
उत्तर:महाव्यवस्थापक (देखभाल): rect.gmm@mmmocl.co.in
8)संचालक (वित्त)या पदासाठी अर्जाची प्रत पाठविण्याचा ईमेल एड्रेस कोणता आहे?
उत्तर:संचालक (वित्त) : rect.df@mmmocl.co.in
9)संचालक (देखभाल) या पदासाठी अर्जाची प्रत पाठविण्याचा ईमेल एड्रेस कोणता आहे?
उत्तर:संचालक (देखभाल): rect.dm@mmmocl.co.in
हे पण वाचा:
💥 10 12th result download link
दहावी बारावीचा निकाल येथे पहा आणि डाऊनलोड करा
💥 Nashik municipal corporation Bharti! नाशिक महानगरपालिका भरती असा करा अर्ज!
💥 MPSC Bharti महाराष्ट्र लोकसेवा आयोगात होणार मोठी भरती: येथे बघा संपूर्ण माहिती
💥ZP Bharti तब्बल एवढ्या जागांसाठी होणार भरती:येथे क्लीक करा
💥 ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अंतर्गत सर्वात मोठी भरती सुरू असाच करा अर्ज! संपूर्ण माहितीसाठी येथे क्लिक करा💥crpf bharti सीआरपीएफ अधिकारी कर्मचारी भरती:संपूर्ण माहितीसाठी येथे क्लिक करा
