
MPSC Bharti Maharashtra 2023
नमस्कार, मित्र आणि मैत्रिणींनो आज आम्ही तुमच्यासाठी एक धमाकेदार बातमी घेऊन आलेलो आहोत. तर बातमी अशी आहे की महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत बंपर जागांवर भरती प्रक्रिया होणार आहे. तर मला माहीतच आहे की तुम्ही सर्व या भरतीसाठी अत्यंत उत्सुक असेल तर चला मित्र आणि मैत्रिणींनो या भरती विषयीची संपूर्ण माहिती बघुयात..
MPSC recruitment 2023:
तरुणांसाठी तरी फारच मोठी बातमी आहे. म्हणजेच नोकरी मिळवण्याची फारच मोठी संधी तुम्हाला उपलब्ध झालेली आहे. या या भरती विषयीची सर्व माहिती आणि तसेच ऑनलाइन फॉर्म भरण्याची लिंक आम्ही दिलेली आहे. त्या लिंक वरून तुम्ही काही मिनिटातच तुमचा अर्ज सादर करू शकता. चला तर जाणून घेऊया सर्व महत्त्वाच्या तारखांविषयी..
Highly important dates: महत्वाच्या तारखा
तर मित्र आणि मैत्रिणींनो दिनांक 15 मे ते दिनांक 5 जून 2023 पर्यंत तुम्ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाअंतर्गत घेण्यात येणाऱ्या भरतीसाठी अर्ज करू शकतात. आणि तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाअंतर्गत होणाऱ्या भरतीसाठी जर ऑनलाईन पद्धतीने अर्ज फी भरायचे असेल तर तुम्हाला पाच जून 2023 पर्यंत अर्ज फी भरता येणार आहे. मित्र-मैत्रिणींनो भारतीय स्टेट बँकेमध्ये चालनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी चलनाची प्रत घेण्याची तारीख ही 7 जून आहे दिनांक ०८ जून, २०२३ रोजी बँकेच्या कार्यालयीन वेळेमध्ये तुम्ही चलनाद्वारे परीक्षा फी भरू शकता.
चला तर मित्र-मैत्रिणींनो जाणून घेऊया पदांची नावे आणि त्यानुसार रिक्त जागा आणि तसेच पगार:
1)संचालक – आयुष, गट-अ=1 जागा रिक्त, पगार:Academic Level १४ रुपये १,४४,२००/- ते रुपये २,१८,२०० /- अधिक नियमानुसार अनुज्ञेय भत्ते.
2)सहायक आयुक्त, समाज कल्याण व तत्सम गट अ=41 जागा रिक्त, पगार:स्तर एस-१८ रुपये ४९,१००/- ते रुपये १,५५,८००/- अधिक नियमानुसार अनुज्ञेय भत्ते.
3)समाज कल्याण अधिकारी गट ब=22 जागा रिक्त,पगार:स्तर एस-१५ रुपये गृहप्रमुख गट ब ४१,८००/- ते रुपये १,३२,३००/- अधिक नियमानुसार अनुज्ञेय भत्ते.
4)गृहप्रमुख गट ब=18 जागा रिक्त, पगार: स्तर एस-१५ रुपये
समाज कल्याण अधिकारी गट ब ४१,८००/- ते रुपये
१,३२,३००/- अधिक नियमानुसार अनुज्ञेय भत्ते.
👇👇🏻👇🏿जय महाराष्ट्र 🚩 नवनवीन अपडेट करीता WhatsApp तसेच teligram ग्रुपला जॉईन करा 🖇️👈🙏
💚व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा = येथे क्लिक करा👈 https://chat.whatsapp.com/HEJtgohHHAZ65pQASAGXjd |
💙टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा = येथे क्लिक करा 👈 https://telegram.me/maharashtraboardsolution |

Maharashtra Public Service Commission vacancy:
⏬येथे क्लिक करा
सर्वात महत्त्वाची सूचना:
मित्र-मैत्रिणींनो जर शैक्षणिक पात्रते विषयी जाणून घ्यायचे असल्यास तुम्हाला अधिकृत जाहिरात वाचावी लागेल. आम्ही सर्व जाहिरातीच्या लिंक्स या लेखामध्ये दिलेल्या आहेत तर नक्कीच तुम्ही एकदा जाहिरात वाचावी.
For recruitment through Maharashtra Public Service Commission FAQs
अर्ज प्रक्रिया केव्हापासून सुरू झालेली आहे आणि कुठपर्यंत कोणत्या तारखेपर्यंत अर्ज भरायचा आहे?
उत्तर:दिनांक १५ मे, २०२३ रोजी १४.०० ते दिनांक ०५ जून, २०२३ रोजी २३.५९ पर्यंत उमेदवार अर्ज करू शकतात.
🤔महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होणाऱ्या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज फी भरण्याची भरण्याच्या तारखा कोणकोणत्या आहेत?
उत्तर:महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होणाऱ्या भरतीसाठीदिनांक ०५ जून, २०१३ रोजी २३.५९ पर्यंत उमेदवार अर्ज फी आँनलाईन पद्धतीने भरू शकतात.
🤔महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होणाऱ्या भरतीसाठी भारतीय स्टेट बँकेमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी चलनाची प्रत घेण्याची तारीख कोणती आहे?
उत्तर:महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होणाऱ्या भरतीसाठीदिनांक ०७ जून, २०१३ रोजी २३.५९ या तारखेपर्यंत स्टेट बँक मध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी चलनाची प्रतघेऊ शकता.
🤔महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होणाऱ्या भरतीसाठी चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख कोणती आहे?
उत्तर:दिनांक ०८ जून, २०२३ रोजी बँकेच्या कार्यालयीनवेळेमध्ये तुम्ही चलनाद्वारे परीक्षा फी भरू शकता.
🤔महाराष्ट्र लोकसेवा आयोगा अंतर्गत तब्बल किती जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे?
उत्तर:महाराष्ट्र लोकसेवा आयोगअंतर्गत तब्बल 82 रिक्त जागांवर भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.