Mpsc Bharti 2023:आतापर्यंतची सर्वात मोठी अपडेट.एकूण जागा तब्बल ९९,०००

Mpsc Bharti 2023:आतापर्यंतची सर्वात मोठी अपडेट.एकूण जागा तब्बल ९९,०००

महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC):एमपीएससी भरतीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2023 अंतर्गत येथे विविध पदाच्या 99,000 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.

एमपीएससी भरती प्रक्रिया ऑनलाइन माध्यमातून घेण्यात येते आणि ती मराठी माध्यमातूनही उपलब्ध आहे. एमपीएससीच्या अधिकृत वेबसाइटवर आपण विविध पदांच्या जाहिराती आणि अर्ज प्रक्रिया संबंधित माहिती मराठीत वाचू शकता.

सरकारने संपून रिक्त पदांपैकी 80%जागा भरण्याचा निर्णय सरकारने घेतला असून
वाहन चालक महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC)भरतीसाठी आपल्या राज्य सरकारणे गट ड श्रेणीतील सर्व पदे वगळता इतर पदे भरण्यास मान्यता दिली आहे. व तसेच राज्य सरकारने गट क श्रेणीतील भरतीला हिरवा कंदील दिला आहे.गट क श्रेणीची
भरतीसाठी जिल्हा निवड मंडळ आणि जिल्हा परिषद अंतर्गत भरती होणार आहे. व ही भरती ग्रामविकास विभागाची आहे.
गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे भरती प्रक्रिया स्थगित करण्यात आलेली होती.परंतु आता सर्व निर्बंध हटवण्यात आलेले आहे.

ही भरती घेण्यामागील कारण नेमके काय आहे?
उत्तर: स्वातंत्र्याची अमृत जयंती वर्षपूर्तीनिमित्त ही भरती घेण्याचा निर्णय घेतला आहे.

Telegram group मध्ये जॉईन व्हा

पलब्ध असलेल्या एकूण जागा किती आहेत?
उत्तर:उपलब्ध असलेल्या एकूण जागा ७५ हजार आहेत.

विभाग किंवा कार्यालयांचे सुधारित आकृती अंतिम पुढील प्रमाणे असे करण्यात आले आहे :

अशा विभागाच्या थेट सेवा कोट्यातील रिक्त पदांपैकी 100 % जागा महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) भरती 2023 मध्ये भरण्यास परवानगी देण्यात आली आहे.

गट अ व गट ब तसेच गट क श्रेणीतील ज्यांची सुधारित योजना अद्याप निश्चित झालेली नाही.ड्रायव्हरव गट ड मधील पदे वगळून
थेट सेवा कोट्यातील 80 टक्के रिक्त जागा रिक्त पदे भरण्यास परवानगी देण्यात आली आहे.

Telegram group मध्ये जॉईन व्हा

राज्यात सरकारी कर्मचाऱ्यांच्या एकूण किती जागा रिक्त आहेत?
उत्तर:
राज्यात सरकारी कर्मचाऱ्यांच्या २ लाख ४४ हजार ४०५ जागा रिक्त आहेत.सर्व पदांपैकी २३% पदे रिक्त आहेत.

सरकारने किती हजार कर्मचाऱ्यांची भरती घेण्याचा निर्णय घेतला आहे.
उत्तर:राज्य सरकारने 75 हजार कर्मचाऱ्यांची भरती महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) Bharti 2023 करण्याचा निर्णय घेतला आहे.

अर्ज प्रक्रियेच्या भागांसाठी आपण ऑनलाइन प्रवेश कार्ड, परीक्षा तारीख, परीक्षा पाठ्यक्रम, परीक्षा निकाल आणि इतर महत्वाच्या माहितीसाठी एमपीएससीच्या अधिकृत वेबसाइटवर भेट द्यावी लागेल.

एमपीएससी भरती प्रक्रियेची संपूर्ण माहिती आणि तंत्रज्ञानासाठी आपण एमपीएससीच्या अधिकृत वेबसाइटवर भेट देऊ शकता.

Leave a Comment