Mpsc Bharti : ग्रामसेवक भरतीचे वेळापत्रक झाले जाहीर या तारखेपासून होणार सुरुवात

Gram Sevak Bharti 2023 Time Table – ग्रामसेवक भरती (Gram Sevak Bharti) ही जिल्हा परिषद अंतर्गत ही होत असते. त्यामुळे जिल्हा परिषद भरतीचे अधिकृत संभाव्य वेळापत्रक शासनाने हे जाहीर केले आहे. त्यानुसारच त्यालाच आपण ग्रामसेवक भरती वेळापत्रक असे सुद्धा म्हणू शकतो. ग्रामसेवक भरती वेळापत्रक पीडीएफ Gram Sevak Bharti 2023 Time Table व शासन निर्णय खाली हा देण्यात आला आहे.

शासन निर्णयानुसार संभाव्य वेळापत्रक

 Gram Sevak Bharti 2023 Time Table

1) 31 जानेवारी 2023 पर्यंत बिंदू नामवली अंतिम करून संवर्गनिहाय आरक्षण हे गरज भासल्यास कंपनीची निवड करणे.

2) 1 ते 7 फेब्रुवारी 2023 पर्यंत भरतीसाठी जाहिरात हे काढणे.

3) 18 ते 22 फेब्रुवारी 2023 पर्यंत उमेदवारांकडून अर्ज हा मागवणे.

Telegram group मध्ये जॉईन व्हा

4) 23 फेब्रुवारी ते 1 मार्च 2023 पर्यंत उमेदवारांची अर्जाची इच्छा नाही करणे.

5) 2 मार्च ते 5 मार्च 2023 दरम्यान पात्र उमेदवारांची यादी ही जाहीर करणे.

6) 6 मार्च ते 5 एप्रिल 2023 जिल्हा परिषद व जिल्हा निवड समितीने मंडळांनी प्रत्यक्ष परीक्षेच्या आयोजना संदर्भात कार्यवाही ही करणे.

7) 06 ते 13 एप्रिल 2023 पात्र उमेदवारांचे प्रवेश पत्र तयार करून संबंधित उमेदवारांना उपलब्ध हे करून देणे.

Telegram group मध्ये जॉईन व्हा

8) 14 ते 30 एप्रिल 2023 परीक्षेचे आयोजन ऑनलाईन किंवा ऑफलाइन पद्धतीने करणे.

9) 01 ते 31 मे 2023 नियुक्ती अंतिम निकाल जाहीर करणे व पात्र उमेदवारांना नियुक्ती आदेश हे देणे.

वेळापत्रक डाउनलोड करण्यासाठी ईथे क्लिक करा

Leave a Comment