MPSC Recruitment 2023: महाराष्ट्र लोकसेवा आयोगा अंतर्गत 746 पदांची भरती जाहीर! फक्त या तारखे पर्यंतच करता येणार अर्ज!रिक्त पदे पोलीस उपनिरीक्षक

MPSC Recruitment 2023: (महाराष्ट्र लोकसेवा आयोग)

MPSC recruitment 2023: महाराष्ट्र लोकसेवा आयोगा अंतर्गत 746 पदांची भरती जाहीर! फक्त 3 ऑक्टोबर पर्यंतच करता येणार अर्ज!रिक्त पदे पोलीस उपनिरीक्षक

MPSC Recruitment 2023

नमस्कार, मित्र-मैत्रिणींनो आज तुमच्यासाठी आम्ही एक धमाकेदार अपडेट घेऊन आलो आहोत. महाराष्ट्र लोकसेवा आयोग(MPSC)अंतर्गत परीक्षेमधून विविध संवर्गातील एकूण 746 जागा भरण्यासाठी पदभरती होणार आहे.(mpsc post bharti 2023 maharashtra) या पदभरतीची जाहिरात अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलीअसून सहभागी होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांकडून 3 ऑक्टोबर 2023 पर्यंत अर्ज सादर करण्यासाठी सूचना देन्यात आलेल्या आहेत.चला तर बघुयात या पदभरती विषयीची संपूर्ण माहिती.

◾विषयांकित परीक्षेमधून भरण्यात येणा-या विविध संवर्गातील एकूण ७४६ पदांचा तपशील खालीलप्रमाणे आहे:-

सहायक कक्ष अधिकारी, गट-ब (अराजपत्रित) :

🧑🏻‍💼विविध मंत्रालटीन प्रशासकीय विभाग=(एकूण१५६ पदे)
🧑🏻‍💼महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे कार्यालय= (एकूण ८ पदे)
🧑🏻‍💼राज्य कर निरीक्षक,गट-ब (अराजपत्रित)= (एकूण १५९ पदे)
🧑🏻‍💼पोलीस उपनिरीक्षक, गट-ब (अराजपत्रित) =(एकूण ३७४ पदे)
🧑🏻‍💼दुय्यम निबंधक (श्रेणी-२)/मुद्रांक निरीक्षक, गट-ब (अराजपत्रित)= (एकूण ४९ पदे)

Telegram group मध्ये जॉईन व्हा

🗓️महत्त्वाच्या तारखा विषयी माहिती:

mpsc post bharti 2023 last date:

◾अर्ज सादर करण्याचा कालावधी:दिनांक १८ सप्टेंबर, २०१३ रोजी १४.०० ते दिनांक ०३ ऑक्टोबर, २०१३ रोजी २३:५९

◾ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक:दिनांक ०३ ऑक्टोबर, २०१३ रोजी २३:५९

◾भारतीय स्टेट बँकेमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी चलनायो प्रत घेण्याचा दिनांक: ०५ ऑक्टोबर, २०१३ रोजी २३:५९

Telegram group मध्ये जॉईन व्हा

◾चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक:०६ ऑक्टोबर, २०१३ रोजी बँकेच्या कार्यालयीन वेळेमध्ये

💁‍♀️शारीरिक चाचणीचा तपशील :-

👇🏻👇🏻👇🏻👇🏻
💙टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा – येथे क्लिक करा 💙

▪️पुरुषांसाठी

(१) गोळाफेक वजन ७.२६० कि.ग्रे. :कमाल गुण १५
(२) पुलअप्स :कमाल गुण २०
(३) लांब उडी :कमाल गुण १५
(४) धावणे (८००) मीटर: कमाल गुण ५०

हे पण वाचा👇👇

🤳👉DRDO Recruitment 2023: संरक्षण संशोधन व विकास संघटना देत आहे अनेक नोकऱ्या!लवकर अर्ज करा!शेवटची तारीख जवळ!

▪️महिलांसाठी
१)गोळाफेक वजन ४ कि.ग्रॅ. :कमाल गुण २०
२)धावणे (४०० मीटर) :कमाल गुण ५०
३)लांब उडी – :कमाल गुण ३०

▪️उभयलिंगी उमेदवारांसाठी
शारीरिक चाचणीचा तपशील स्वतंत्रपणे जाहीर करण्यात
येणार आहे.

👇🏻👇🏻👇🏻👇🏻
💚 व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा -येथे क्लिक करा 💚

🔸मुलाखत :-
१.फक्त पोलीस उपनिरीक्षक पदाकरीता मुलाखत घेण्यात येईल. मुलाखत ४० गुणांची असेल.

२.शारीरीक चाचणीच्या निकालाच्या आधारे मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांनाच मुलाखतीसाठी बोलाविण्यात येईल.

३.मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची पात्रता जाहिरात/ अधिसूचनेतील अहंता अटी व शर्तीनुसार मूळ कागदपत्राच्या आधारे तपासली जाईल आणि अर्जातील दाव्यानुसार मूळ कागदपत्र सादर करणा-या उमेदवारांची मुलाखत घेतली जाईल.

४.पात्रतेच्या अनुषंगाने विहित कागदपत्रे सादर करू न शकणा-या उमेदवारांची उमेदवारी रड करण्यात येईल व त्याची मुलाखत घेतली जाणार नाही. तसेच त्याकरिता कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही.

▪️अर्ज करण्यासाठी खालील माहिती वाचा:-

(एक) अर्ज फक्त आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे स्वीकारण्यात येतील.
(दोन) अर्ज सादर करण्याकरीता संकेतस्थळ :- https://mpsconline.gov.in
( तीन ) अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना आयोगाच्या https://mpsconline.gov.in तसेच https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. (चार) आयोगास अर्ज सादर केल्यानंतर विहित मुदतीत परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही.

◾ परीक्षा शुल्क (रुपये) :

(एक) अमागास रु. ५४४/-
(दोन) मागासवर्गीय / आ. दु.घ./ अनाथ/दिव्यांग रु. ३४४/-
(तीन) उपरोक्त परीक्षा शुल्काव्यतिरिक्त बैंक चार्जेस तसेच त्यावरील देय कर अतिरिक्त असतील. (चार) परीक्षा शुल्क ना परतावा (Non-refundable) आहे.

आशा आहे की, तुम्हांसर्वांना ही माहिती आवडली असेल.ही माहिती तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करायला विसरू नका.

🟠जाहिरात:येथे क्लिक करा
🟠अर्ज करण्यासाठी:येथे क्लिक करा अर्ज पद्धत ऑनलाईन
🟠अधिकृत संकेतस्थळ:येथे क्लिक करा

👇🏻👇🏻👇🏻👇🏻
💙टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा – येथे क्लिक करा 💙

👇🏻👇🏻👇🏻👇🏻
💚 व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा -येथे क्लिक करा 💚

Leave a Comment