मुंबई द्वारे भरतीला सुरुवात MSBTE भरती वेगवेगळ्या पदाकरीता आहे शेवटची दिनांक जवळ येथे बघा MSBTE mumbai bharti 2023

MSBTE Mumbai Bharti 2023

मुंबई द्वारे भरतीला सुरुवात MSBTE भरती वेगवेगळ्या पदाकरीता आहे शेवटची दिनांक जवळ येथे बघा MSBTE mumbai bharti 2023

मुंबई द्वारे महाराष्ट्राचे तंत्र शिक्षण मंडळ द्वारे ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. या मधे खाजगी असलेले तंत्रनिकेतन आणि औषध निर्माण सरकारी मान्यता प्राप्त विद्यापीठामध्ये जास्त मुदत अभ्यासक्रम घेणाऱ्या संस्था द्वारे सदस्य पदांची भरती होणार आहे.समिती मद्ये उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. पात्रते अनुसर पात्र असल्यामुळे यांची निवड करण्यात येणार आहे खाली देलेल्या विहित नमुन्यातील अर्ज.

ईमेल द्वारे या पदासाठी तुम्हाला अर्ज पाठवायचे आहेत.

director@msbte.com या ईमेलवर  तुम्हाला सर्वांना अर्ज पाठवायचा आहे. नाहीतर अथवा महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबई पाठवायचे आहेत.

अर्ज करण्याची वेळ – 5:30 वाजेपर्यंत

Telegram group मध्ये जॉईन व्हा

शेवटची दिनांक – 5/07/2023

पदाचे नावे – सदस्य ( पद ) जाहिरात पहा

पात्रता – PDF जाहिरात मधे पहावी

MSBTE मुंबई भरती 2023 (रिक्त पदांची संख्या)

Telegram group मध्ये जॉईन व्हा

💚व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा = येथे क्लिक करा👈

MSBTE मुंबई (महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई) “सदस्य” च्या विविध रिक्त पदांची भरती करणार आहे.  पदे भरण्यासाठी एकूण 05 रिक्त जागा उपलब्ध आहेत.  या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण मुंबई आहे.  इच्छुक आणि पात्र उमेदवार अंतिम तारखेपूर्वी दिलेल्या नमूद पत्त्यावर आपले अर्ज सबमिट करू शकतात.  अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ५ जुलै २०२३ आहे. MSBTE मुंबईची अधिकृत वेबसाइट msbte.org.in आहे.  अधिक माहिती खालीलप्रमाणे

PDF जाहिरात – PDF download

अधिकृत वेबसाईट – msbte.org.in

📌🔰लेटेस्ट अपडेट मिळवण्यासाठी जॉईन करा 👇

💚व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा = येथे क्लिक करा👈

💙टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा = येथे क्लिक करा 👈

👩‍🎓नोकरी विषयी आणि शैक्षणिक✍️ , योजना, 🌾शेतकरी सरकारी योजना या सर्व updates🔰 करीता आमच्या वेबसाईटला फॉलो 👈करा आणि तसेच बुकमार्क सुद्धा करा⚫ आमच्या 🔵टेलिग्राम आणि 🟢व्हॉट्सॲप ग्रुपला 🔗 जॉईन करा म्हणजे कोणतीही सरकारी नोकरी👩‍🎓, योजना, शेतकरी🌱 योजना सर्व updates🤳 तुम्हाला सर्वात पहिले तुमच्या पर्यंत पोहचेल.👈

Leave a Comment