बृहन्मुंबई महानगरपालिका नुकतीच नवीन नोकरीची भरती निघालेली आहे!! इच्छुक उमेदवार अर्ज करा इथे 1 हजार 178 जागाकरीता भरती Mumbai mahanagarpalika Recuriement

Mumbai muncipal Bharti 2023

Brihanmumbai Municipal Corporation has recently released new job recruitment!! Interested candidates apply here for 1 thousand 178 vacancies

बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये पुन्हा एकदा नोकरी करण्याची संधी उपलब्ध झालेली आहे. तर या महानगरपालिकेने कनिष्ठ लिपिक कार्यकारी सहायक या नोकरीच्या एकूण एक हजार 178 जागा महानगरपालिकेने काढलेले आहेत . तर सर्व इच्छुक उमेदवार अर्ज करू शकतात तर खालील लिंक द्वारे सर्व उमेदवार हे भरतीसाठी अर्ज करू शकतात.

मुंबई महानगरपालिका मधे नोकरीची संधी प्राप्त करण्यासाठी खालील स्टेप फॉलो करा. या अवसरांच्या जाहिरातीत, सरकारी नोकरीच्या अनेक पदांसाठी अर्ज मागविण्यात आलेली आहे. ह्या लेखात, तब्बल 1000+ पदांबाबत सरकारी नोकरींचे विवरण दिले आहे, ज्यामध्ये विविध पदे आणि त्यांच्या योग्यतांची माहिती आहे.

Mumbai muncipal corporation recruitment 2023

मुंबई महानगरपालिका भरती संपुर्ण आवश्यक पात्रता माहिती खालील प्रमाणे 👇

Telegram group मध्ये जॉईन व्हा

शैक्षणीक पात्रता – मध्यामिक शाळेचे प्रमाणपत्र परीक्षा पास असणे आवश्यक आहे किंवा समकक्ष पास असणे गरजेचे आहे .आर्ट,कॉमर्स , सायन्स , विध किंवा तत्सम शाखेमधील उमेदवार हा पदवी प्राप्त असणे आवश्यक आहे.10वी 12वी मधे मराठी इंग्रजी विषयांमध्ये शंभर गुणांनी पास असणे आवश्यक आहे . टंकलेखन इंग्रजी आणि मराठी  टायपिंग परीक्षा पास असावी

💚व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा = येथे क्लिक करा👈

एकूण जागा – 1 हजार 178 जागा

अर्ज करण्याची अंतिम दिनांक -दि.16 जुन 2023

Telegram group मध्ये जॉईन व्हा

अर्ज करण्याची लिंक –  https://ibpsonline.ibps.in/bmceaapr23/reg_start.php

भरती करीता आवेदन फी – सदर 1000 तसेच मागास प्रवर्ग 900

सविस्तर आणि अचूक माहिती साठी PDF जाहिरात डाउनलोड करुन सविस्तर माहिती वाचावी खालील प्रमाने .

जाहिरात लिंक pdf = 👇 https://drive.google.com/file/d/1JVxVwZ4TB65B4PFiW0wT7Fv-yCufpR8q/view?usp=drivesdk

👩‍🎓 सरकारी नोकरी विषयी आणि शैक्षणिक संपुर्ण ✍️ , योजना, 🌾शेतकरी सरकारी योजना या सर्व updates🔰 करीता आमच्या वेबसाईटला फॉलो 👈करा आणि तसेच बुकमार्क सुद्धा करा⚫ आमच्या 🔵टेलिग्राम आणि 🟢व्हॉट्सॲप ग्रुपला 🔗 जॉईन करा म्हणजे कोणतीही सरकारी नोकरी👩‍🎓, योजना, शेतकरी🌱 योजना सर्व updates🤳 तुम्हाला सर्वात पहिले तुमच्या पर्यंत पोहचेल.👈

बृहन्मुंबई महानगरपालिका नुकतीच नवीन नोकरीची भरती निघालेली आहे!! इच्छुक उमेदवार अर्ज करा इथे 1 हजार 178 जागाकरीता भरती

💚व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा = येथे क्लिक करा👈

💙टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा = येथे क्लिक करा 👈

बृहन्मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची संघटना आहे, ती वेगवेगळ्या क्षेत्रांतील सेवांच्या प्रदानासाठी उपयुक्त आणि प्रभावीपणे कार्यरत आहे. या संघटनेच्या मुख्य कार्याचे आढावे, नगरी विकास, आरोग्य सेवांची प्रदान, शौचालय आणि नगरसेना, अपराध निराकरण, अन्नदान आणि शिक्षण या विविध क्षेत्रांमध्ये दिसतात.

नोकरी 👇 तुमच्या सर्व मित्र आणि मैत्रिणींना सुद्धा शेअर करा 👉🔗🪀🔵

🔴 RBI Bharti 2023 बँकेत नोकरीची संधी

🔴MHT CET 2023 च्या निकालाची तारीख जाहीर झाली, पहा कोणती आहे दिनांक रिझल्ट कसा तपासायचा ते येथे बघा

Leave a Comment