Nandurbar bharti 2023: नंदुरबारमध्ये होणार भरती! पदवीधर लवकर पाठवा येथे अर्ज!फक्त येथे!

Nandurbar bharti 2023: नंदुरबारमध्ये होणार भरती! पदवीधर लवकर पाठवा येथे अर्ज!फक्त येथे!

Nandurbar bharti 2023

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो कृषी महाविद्यालय नंदुरबारने एकूण एक जागा भरण्यासाठी पदभरतीचे आयोजन केले आहे.सहायक प्राध्यापक शारीरिक प्रशिक्षण प्रशिक्षक या पदासाठी उमेदवारांनी
ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा असून 13 ऑक्टोबर 2023
ही अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे.

College of Agriculture Nandurbar bharti:या पदभरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना नंदुरबार येथे नोकरी करण्याची संधी मिळणार आहे. उमेदवारांनी असोसिएट डीन, सरकार कृषी महाविद्यालय, नंदुरबार, धुळे रोड, ता. जि. नंदुरबार, पिन कोड ४२५-४१२ (एमएस) या पत्यावर अर्ज पाठवावा.

बघुयात माहिती शैक्षणिक पात्रतेविषयी:

◾Ph.D. संबंधित विषयात किंवा NET/SET/SLET सह संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी.

◾ NET/SLET/ SET शिवाय पदव्युत्तर पदवी उमेदवार देखील कराराच्या आधारावर विद्यापीठाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार मानधनात कपातीसह उक्त पदासाठी अर्ज करू शकतो.

Telegram group मध्ये जॉईन व्हा

वेतन👇

सहायक प्राध्यापक शारीरिक प्रशिक्षण प्रशिक्षक:
मासिक ठराविक वेतन Rs. 45000/- किंवा
मासिक ठराविक वेतन Rs. 25,000/-

अधिकृत वेबसाईट – https://www.acnandurbar.edu.in/

या पदभरतीच्या अधिकतम माहितीसाठी तुम्ही पदभरतीची अधिकृत अधिसूचना वाचायची आहे pdf जाहिरात लिंक आम्ही खाली दिलेली आहे .आणि तसेच अर्जाच्या मुदतीच्या आतच अर्ज पाठवला तरच स्वीकारला जाईल नाहीतर अर्ज विचारात घेतला जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी दखल घ्यायची आहे.

🌐PDF जाहिरात: CLICK HERE.
🌐ऑनलाईन अर्ज करा: CLICK HERE.
⭕अधिकृत वेबसाईट: CLICK HERE.

💚व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा = येथे क्लिक करा💚

💙टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा = येथे क्लिक करा 💙

📣एक पाऊल प्रगतीच्या दिशेने:ही माहिती तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करायला विसरू नका.



Telegram group मध्ये जॉईन व्हा

Leave a Comment