
नमस्कार मित्रांनो, नाशिक येथे सध्या डांग सेवा मंडळ अंतर्गत एकूण 08 रिक्त जागा भरण्यासाठी पदभरती होणार आहे.
ही भरती “प्राथमिक शिक्षण सेवक, माध्यमिक शिक्षण सेवक, उच्च माध्यमिक आश्रमशाळा (विज्ञान शाखा), अधीक्षक (पुरुष)” च्या जागा भरायच्या आहे.19 ऑगस्ट 2023 पर्यंत या पदभरतीसाठी अर्ज करता येणार आहे.खालील पत्त्यावर ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करावे लागणार आहे.
🔸अर्ज पाठविण्याचा पत्ता:
इच्छुक उमेदवार अध्यक्षा, डांग सेवा मंडळ, नाशिक, २१७ स्वामी समर्थ अपार्टमेंट, महात्मानगर या पत्त्यावर अर्ज पाठवू शकतात.
या भरतीसाठी अर्ज करत असताना अर्जाबरोबर आवश्यक कागदपत्र जोडायची असून अर्ज पोस्टद्वारे वर दिलेल्या पत्त्यावर पाठवायचा आहे.

आशा आहे की तुम्हाला ही माहिती आवडली असेल आणि तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरेल.
👇🏻👇🏻👇🏻👇🏻
💙टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा – येथे क्लिक करा 💙