Nashik Mahanagarpalika Bharti 2023 : नाशिक महानगरपालिका भरती झाली सुरू, परीक्षा नाही फक्त मुलाखत महिना 45 हजार रुपये

Nashik Mahanagarpalika Bharti 2023 : नाशिक महानगरपालिकेत काही रिक्त पदांसाठी भरती ही निघणार आहेत. यासाठीची अधि सूचना जारी ही करण्यात आलेली आहे.

पदांनुसार इच्छुक असलेले आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने त्यांचा अर्ज हा करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच समोर येईल.

रिक्त असलेल्या पदाचे नाव : शहर समन्वयक / City Coordinator
आवश्यक पात्रता : – Any Degree
परीक्षा फी : नाही

पगार : पात्र उमेदवारांना 45,000/- रुपये इतका पगार मिळेल

Telegram group मध्ये जॉईन व्हा

नोकरी ठिकाण : नाशिक (महाराष्ट्र)
अर्ज पद्धत : ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख/दिनांक: लवकरच (उपलब्ध नाही)
अर्ज पाठविण्याचा सर्व पत्ता : वैद्यकीय आरोग्य अधिकारी कार्यालय; आरोग्य विभाग, नाशिक महानगरपालिका, Nashik Mahanagarpalika राजीव गांधी भवन, शरणपुर रोड, नाशिक 422002

अधिकृत संकेतस्थळ : www.nmc.gov.in

भरतीची जाहिरात माहिती पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Leave a Comment